नरेश गोयल

Enforcement Directorate (ED) raid is underway at the residence of former Chairman of Jet Airways, Naresh Goyal PT2M1S

मुंबई । नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा

मनी लाँड्रिंग प्रकरणातील (money laundering case) कथित प्रकरणात जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. ( Enforcement Directorate (ED) raid is underway at the residence of former Chairman of Jet Airways, Naresh Goyal ) नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीने छापा टाकला. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. त्याआधी बुधवारी सकाळी ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते.

Mar 5, 2020, 11:20 AM IST

मुंबईत जेट एअरवेजचे माजी सीईओ नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा

जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीचा छापा.

Mar 5, 2020, 08:17 AM IST

नरेश गोयल यांची परदेश वारी विमानतळावर अधिकाऱ्यांनी रोखली

आर्थिक डबघाईत गेलेल्या जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना परदेशात जायला मनाई करण्यात आली आहे. 

May 25, 2019, 11:35 PM IST

जेट एअरवेजचे काय होणार, कोणाकडे जाणार मालकी?

जेट एअरवेजचे पदच्च्युत अध्यक्ष नरेश गोयल यांनी पुन्हा एकदा कंपनीत घुसण्याचे प्रयत्न सुरु ठेवलेत.  

Apr 13, 2019, 10:33 PM IST

'जेट एअरवेज'च्या लिलावासाठी पदच्च्युत अध्यक्षही उत्सुक

रात्री उशिरा पुन्हा एकदा गोयल यांनी आपली दावेदारी सादर केल्यानं आर्थिक जगतात खळबळ

Apr 13, 2019, 08:40 AM IST

'जेट एअरवेज'चा डोलारा कोसळला, ९० टक्के उड्डाणं बंद

जेटच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी सचिवांना दिलेत

Apr 12, 2019, 11:23 AM IST

एकेकाळी सायकलसाठीही नव्हते पैसै आज आहेत Jet airwaysचे फाऊंडर

विमानसेवा पुरवणारी जेट एअरवेज ही कंपनी तर तुम्हाला माहितच असेल. पण, या कंपनीच्या संस्थापकाबद्धल कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल. नरेश गोयल हे या कंपनीचे चेअरमन. जे एक सक्सेस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सायकल खरेदी खरण्यासाठीही पैसे नसलेला हा माणूस आज एका विमान कंपनीचा मालक आहे. जाणून घेऊया या व्यक्तिमत्वाबद्धल...

Oct 21, 2017, 01:09 PM IST