नवसंजीवनी

पराभवाने खचलेल्या काँग्रेसच्या नवसंजीवनीसाठी संघटनेत मोठे बदल

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसने राज्यातील संघटनेत मोठे बदल केले आहेत. 

Jul 14, 2019, 11:22 AM IST

ग्रँड लॉन्चिंगनंतर प्रियंका गांधी युपीत काँग्रेसला नवसंजीवनी देतील का?

लखनऊमध्ये आजचा दिवस फक्त प्रियंका गांधी यांचाच होता.

Feb 11, 2019, 07:30 PM IST
PT1M53S

नवी दिल्ली | रखडलेल्या 108 सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 18, 2018, 06:01 PM IST

कर्करोगग्रस्तांना उपचारांची नवसंजीवनी

कर्करोगग्रस्तांना उपचारांची नवसंजीवनी

Nov 13, 2016, 04:02 PM IST

राजकारणाचा बळी ठरलेल्या MSRDCला नवसंजीवनी मिळणार

एकेकाळी सरकारची सर्वात यशस्वी कंपनी म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) पाहीलं जात होतं. मात्र, आज या कंपनीची स्थिती वाईट आहे. कारण एमएसआरडीसीकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही. त्यामुळे मुंबई नागपूर एक्स्प्रेस हायवे एमएसआरडीसीकडे जाणार असल्याच्या घोषणेने कंपनीला नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. 

Aug 4, 2015, 01:04 PM IST