नवा कोरोना विषाणू

New Strain Covid : जगाची चिंता वाढली, नवीन स्ट्रेन १६ देशांमध्ये पोहोचला

 प्रथम ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाचा नवा विषाणूचा (New Strain Covid) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुढे आले आहे.  

Dec 29, 2020, 08:21 AM IST

मुंबईत आलेल्या प्रवाशांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह, नव्या विषाणूचे पुण्यात संशोधन

ब्रिटनमध्ये दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे (New Coronavirus strain) भारतातही भीती पसरली आहे. आता या विषाणूवर ( coronavirus strain) पुण्यात (Pune) संशोधन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dec 24, 2020, 07:01 AM IST

कोरोनाचा धोका वाढला : आता 'या' देशात नव्याने लॉकडाऊन लागू

नव्या कोरोनाची वाढती दहशत लक्षात घेवून भूतानने (Bhutan) लॉकडाऊन (lockdown) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Dec 23, 2020, 08:44 AM IST

लंडनहून भारतात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण

युपोपिय देशात कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus) सापडला आहे. सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.  

Dec 22, 2020, 12:37 PM IST