चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार
लिफ्ट घेतलेल्या एका महिलेचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nov 17, 2017, 12:51 PM ISTप्रदूषणाविरूद्धची मॅच जिंकण्यासाठी विराटने केले हे आवाहन
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीत वाढत्या प्रदुषणाला आवर घालण्याचं आवाहन केलंय.
Nov 16, 2017, 10:40 AM ISTनवी दिल्ली | अपघात होण्यापूर्वीच गाडीला लागणार ब्रेक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 10:24 PM ISTनवी दिल्ली : राज्यातील 107 सिंचन प्रकल्पांना केंद्राची तत्वत: मंजूरी - देवेंद्र फडणवीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 09:07 PM ISTकिटकनाशकांवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
जगभरात बंदी असणारी किटकनाशकं वापरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.
Nov 14, 2017, 09:03 AM ISTराजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच
राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाची पातळी आणीबाणीच्या पातळीवर पोहचलीय. शनिवारी दिल्लीतल्या प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती.
Nov 12, 2017, 04:32 PM ISTनवी दिल्ली | राजधानीत धुरक्याच साम्राज्य कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 02:17 PM ISTनवी दिल्ली | देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
News At 10 National Super Fast
Nov 9, 2017, 11:42 PM ISTनवी दिल्ली | जगभरातील महत्त्वाच्या बातम्या
News At 10 International Super Fast
Nov 9, 2017, 11:38 PM ISTनवी दिल्ली | हिमाचल प्रदेशमध्ये सरासरी ७५ टक्के मतदान
New Delhi Election Comission On Himachal Pradesh Election
Nov 9, 2017, 11:06 PM ISTदिल्लीत प्रदुषणाचा प्रश्न गंभीर, कृत्रिम पाऊस पाडण्याचे निर्देश
राजधानी नवी दिल्लीत पुढील दिवसांत १३ ते १७ तारखेपर्यंत सम आणि विषम नंबरच्या गाड्या लावण्याचा फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.
Nov 9, 2017, 07:14 PM ISTनवी दिल्ली | तीन दिवसांत दिल्ली गॅस चेंबर बनलीय
Nov 9, 2017, 01:25 PM ISTधुक्यामुळे दिल्लीत झालेल्या विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ
धुके आणि विषारी धुरामुळे दिल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर धुक्यामुळे एक धक्कादायक अपघात झाला आहे. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.
Nov 9, 2017, 08:24 AM ISTप्रद्युम्न हत्या प्रकरण : आरोपी विद्यार्थ्याला ३ दिवसांची कोठडी
गुरुग्राम येथील प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील आरोपी विद्यार्थी याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने १६ वर्षांपेक्षा मोठा आरोपी असल्याने त्याला ६ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती.
Nov 8, 2017, 09:14 PM ISTनोटाबंदीचे चांगले परिणाम दिसताहेत - नितीन गडकरी
‘नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेत दिसत आहेत. अनेक बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले. भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
Nov 8, 2017, 10:51 AM IST