नवी मालिका

झी युवा वाहिनीची 'बन मस्का' पहिली झलक

 २२ ऑगस्टला महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला झी युवा वाहिनी येणार आहे. या वाहिनीवरील पहिल्या मालिकेची झलक तुम्ही उत्सूक असाल. झी युवावरील बन मस्का या मालिकेचे शीर्षक गीत नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. ह्या शीर्षक गीताला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. अवघ्या काही तासातच तब्बल ५० हजारहून अधिक लोकांनी गाणं पाहिले आहे.

Jul 18, 2016, 07:09 PM IST

काहे दिया परदेसची कहाणी

प्रेम ही भावना वैश्विक आहे कारण प्रेमाला कोणत्याही सीमांमध्ये बांधता येत नाही.

Mar 21, 2016, 09:20 PM IST

'रात्रीस खेळ चाले'तून अंधश्रद्धेला खतपाणी नाही - झी मराठी

झी टीव्हीवरील नव्याने सुरू झालेली मालिका 'रात्रीस खेळ चाले' या रहस्यमय मालिका कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घातल नाही, हा एक केवळ निखळ मनोरंजनाचा विषय असल्याचे स्पष्टीकरण झी मराठीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

Mar 2, 2016, 09:44 PM IST

‘रात्रीस खेळ चाले’नेमकं काय आहे या मालिकेत...

निसर्गाच्या अफाट पसा-यात अनेक गूढ गोष्टी दडलेल्या आहेत. यातील ज्यांचा शोध आपल्याला लागलाय त्याला आपण काही तरी ओळख दिलीये पण त्याही पलिकडे अशा अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत ज्यांचं ना काही ठोस नाव आहे ना ओळख. जिथे सत्य असतं तिथे असत्य वावरतं..जिथे सकारात्मकता असते तिथेच नकारात्मक गोष्टीही आढळतात.. 

Feb 16, 2016, 09:43 PM IST

3 दिवसांनी ही मुलगी पसंत पडणार का ?

लग्न ठरवताना वधू-वरांच्या पत्रिका बघायच्या का नाही, यावरुन बरेच वाद होतात. या वादवरच भाष्य करणारी नवी मालिका 'पसंत आहे मुलगी' झी मराठीवर सुरु होत आहे.

Jan 22, 2016, 08:54 PM IST