नसरुद्दीन शाह

व्हिडिओ : तुमच्या प्रेमाला दुसरी संधी देऊन तर पाहा...

तुमच्या आयुष्यातले काही क्षण कधीही न विसरता येण्याजोगे... त्यातही ते आयुष्यभराची सोबत करू शकेल अशा व्यक्तीबद्दल असतील तर ते जवळजवळ अशक्यच... 

Jul 20, 2016, 06:07 PM IST

नसरुद्दीन शाह यांचा अनुपम खेर यांच्यावर निशाणा

काश्मिर पंडितांचा वाद आता बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त अभिनेता नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या विधानांवरून बॉलिवूडमधील दोन दिग्गज अभिनेत्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत.

May 28, 2016, 08:14 PM IST

'माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा कुणालाही अधिकार नाही'

पाकिस्तानच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक भारताकडून व्हायला हवं, असं म्हणणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्यावर बरीच टीका झाली. यानंतर, एका वर्तमानपत्राशी बोलताना नसरुद्दीन शाह यांनी आपण मुस्लिम असल्याकारणानंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलंय. 

Oct 15, 2015, 12:36 PM IST

धरम संकट में: 'ओ माय गॉड'नंतर परेश रावल पुन्हा दमदार

फुवाद खान दिग्दर्शित 'धरम संकट मे' या सिनेमाची खासियत म्हणजे यातली तगडी स्टार कास्ट... परेश रावल, नसिरुद्दीन शहा आणि अन्नू कपूर...

Apr 10, 2015, 05:28 PM IST

'भारत-पाक'वर टीप्पणीनंतर नसरुद्दीन शाहांवर सेनेची आगपाखड!

अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या पाकिस्तान संबंधीच्या विधानाचा, शिवसेनेच्या सामना दैनिकातून समाचार घेतला गेलाय. 

Mar 30, 2015, 03:28 PM IST

नसरुद्दीनची पाकिस्तानी पत्नी आणि अस्तित्वच नाकारलेली मुलगी

नसरुद्दीन शाहच्या इमाद आणि विवान या दोन मुलांना तुम्ही अनेक ठिकाणी फोटोंतून पाहिलं असेल... पण, याच नसरुद्दीन शाह यांना या दोन मुलांपेक्षा मोठी एक मुलगीही आहे... हीबा तिचं नाव... पण, हीबा हिला नसरुद्दीननं अनेक वर्षांपर्यंत आपली मुलगी मानण्यासही नकार दिला होता.

Sep 13, 2014, 02:30 PM IST

<B> <font color=red> फिल्म रिव्ह्यू : </font></b> 'बोल्ड रोमान्स`ची साच्याशिवाय कहाणी!

प्रेम, रोमान्स, अफेअर... एकाच साच्यातल्या गोष्टी वेगवेगळ्या रंगानं आणि ढंगानं प्रेक्षकांसमोर सादर करणं हीच तर बॉलिवूडची खासियत... शुक्रवारी रिलीज झालेला ‘डेढ इश्किया’मधलं प्रेमही असंच काहिशा वेगळ्या रंगात सादर करण्यात आलंय.

Jan 11, 2014, 09:24 AM IST