नांदेड महापालिका निवडणूक

फोडाफोडीचे अपयश, काँग्रेसची भाजपला आपटी - शिवसेना

नांदेड महापलिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोकलेय. मुखपत्र सामनातील संपादकीयमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडताना भाजपचा चौखूरलेला  वारु अशोक चव्हाण यांनी रोखलाय, असे नमूद केलेय.

Oct 13, 2017, 10:24 AM IST

अशोक चव्हाणांनी राणेंना दाखवली 'हाता'ची वज्रमूठ !

राज्यातील काँग्रेस संपविण्याचा विडा प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उचलाय. त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेस नावापुरते उरली आहे, अशी जोरदार टीका ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चव्हाण यांच्यावर केली होती. मात्र, नांदेड महापालिका निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करीत एकहाती काँग्रेसची सत्ता आणून चव्हाण यांनी राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेय.

Oct 13, 2017, 08:47 AM IST

नांदेड महापालिका निवडणूक : सरासरी ६० टक्के मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 08:20 PM IST

नांदेड महापालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या

येत्या 11 ऑक्टोबरला होणा-या नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रंगत सोमवारी संध्याकाळी संपली. नांदे़ड महापालिकेत 81 जागा असून, ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि इतर पक्ष अशी बहुरंगी लढत होणाराय. 

Oct 9, 2017, 06:03 PM IST

नांदेड महापालिकेसाठी ११ ऑक्टोबरला मतदान

नांदेड महापालिकेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालाय. येत्या ११ ऑक्टोबर रोजी नांदेड महापालिकेसाठी मतदान होणार आहे. १६ ते २३ सप्टेबर दरम्यान नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी छाननी तर २८ सप्टेंबर रोजी निवडॅणुक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल तर १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. 

Sep 7, 2017, 08:28 PM IST