नांदेड

नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर

गेल्या पाच दिवसांत झालेल्या पावसानं नांदेड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. गोदावरीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेड जिल्ह्यात तब्बल 96 टक्के पावसाची नोंद झाली झाली आहे.

Sep 26, 2016, 10:15 AM IST

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली

जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणे भरली असून अनेक ओव्हरफ्लो झाली आहेत.

Sep 24, 2016, 05:35 PM IST

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sep 18, 2016, 01:24 PM IST

नांदेडमधील दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर शाळेत खेळत असताना वीज पडून एक विद्यार्थी जखमी झाला.

Sep 17, 2016, 07:48 PM IST

अंधारातच उघडले गेले विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे

गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळं विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत.

Sep 17, 2016, 12:51 PM IST

पावसाने नांदेड वर्ध्यात शेतकऱ्यांना दिलासा

पोळ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. जिल्हाभरात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. 

Sep 13, 2016, 06:33 PM IST