नांदेड

यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Nov 5, 2016, 08:56 PM IST

जळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान

जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.

Nov 5, 2016, 06:41 PM IST

विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Nov 5, 2016, 05:51 PM IST

विधान परिषद निवडणुकांचं चित्र अखेर स्पष्ट, पुण्यात होणार पंचरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे.

Nov 5, 2016, 05:35 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली. 

Nov 4, 2016, 11:00 PM IST

नांदेड - शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत

नांदेड - शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत

Oct 19, 2016, 08:59 PM IST

नांदेडमध्ये 'वरुण' आला पण 'पिक' गेलं

जिल्ह्यावर वरुणराजा चांगलाच प्रसन्न होता. मात्र हीच अतिवृष्टी आता शेतक-यांसाठी डोकेदुखी ठरते आहे. 

Oct 18, 2016, 04:12 PM IST

नांदेड जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा

नांदेड जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा

Sep 27, 2016, 09:00 PM IST