नांदेड

वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

जेवणात वांग्याच्या भाजीचा बेत आवर्जुन ठरलेला असतो. अनेकांसाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आवडीचं. याच वांग्याचं झाडं तुम्ही पाहिलं असेलच. मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नांदेडमधील एक अनोखं वांग्यांच झाड.

Jan 20, 2017, 08:13 AM IST

नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावासह 4 गावांचा पाणीपुरवठा खंडीत

तब्बल 2 कोटी रुपये विजबील थकल्याने नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावासह 4 गावांचा पाणीपुरवठा खंडीत झालाय. चार ग्रामपंचायतींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

Jan 4, 2017, 10:38 PM IST

उधारीवर चालणारा गाढव बाजारातील कॅशलेस व्यवहार

सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावमधल्या जत्रेत अनोखा बाजार भरतो... कसा आहे हा बाजार पाहूयात

Dec 30, 2016, 11:05 PM IST

उधारीवर चालणारा गाढव बाजारातील कॅशलेस व्यवहार

उधारीवर चालणारा गाढव बाजारातील कॅशलेस व्यवहार 

Dec 30, 2016, 09:39 PM IST

नांदेडमधील माळेगाव यात्रेला सुरुवात

नांदेडमधील माळेगाव यात्रेला सुरुवात 

Dec 28, 2016, 09:12 PM IST

नांदेडमध्ये ९ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतीसाठी मतदान

तिस-या टप्यात एकूण 22 पालिकांपैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 11 पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. 9 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. 197 नगरसेवक पदासाठी 793 तर 9 नगराध्यक्ष पदासाठी 53 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद झालं आहे.

Dec 18, 2016, 06:36 PM IST