नाईट लाईफ

नाईट लाईफ: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचा पहिला मोठा निर्णय

आदित्य ठाकरेंचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

Jan 17, 2020, 09:41 PM IST

नाईट लाईफने शांतता भंग झाल्यास विरोध करु - आशिष शेलार

२६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु होत आहे.

Jan 17, 2020, 08:12 PM IST

२६ जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार

२६ जानेवारीपासून मुंबई २४ तास सुरू राहणार

Jan 17, 2020, 08:00 PM IST
Shiv Sena MLA Aditya Thackeray Dream Project Of Mumbai Night Life May Soon Come True PT2M4S

मुंबई | मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंचं 'नाईट लाईफ'चं स्वप्न पूर्ण करणार

मुंबई | मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंचं 'नाईट लाईफ'चं स्वप्न पूर्ण करणार

Dec 14, 2019, 03:30 PM IST
CM Uddhav Thackeray to give green signal to mumbai night life PT2M25S

उद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ

उद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ

Dec 13, 2019, 11:15 PM IST

उद्धव ठाकरे आदित्यचं स्वप्न साकारणार! मुंबईत लवकरच नाईट लाईफ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचं ते स्वप्न पूर्ण करणार

Dec 13, 2019, 09:34 PM IST

'नाईट शिफ्ट'मध्ये महिलांना सुरक्षितता देणं सक्तीचं

राज्यात महिलांच्या नाईट शिफ्टलाही मंजुरी देण्यात आलीय.

Aug 11, 2017, 08:16 PM IST

नाईट लाईफ पुन्हा शेलारांच्या निशाण्यावर

नाईट लाईफ पुन्हा शेलारांच्या निशाण्यावर 

Dec 12, 2016, 11:49 PM IST

मुंबईत सुरु होणार नाईट लाईफ ?

मॉडल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट विधेयकाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यावर मुंबईतले हॉटेल्स, मॉल चालकांनी नियोजन सुरु केलंय. इतकंच नाही तर राज्य सरकारलाही त्यांनी नाईट लाईफ झोन बनवण्यासाठीचा एक प्रस्तावही दिलाय. नाईट लाईफ सुरु झाल्यावर को्टयवधीची उलाढाल एका रात्रीत होणार आहे.

Jul 6, 2016, 09:57 PM IST

'नाईट लाईफ' मुंबईसाठी 'फल'दायक ठरणार?

राजधानी मुंबई 24 तास जागी असतेच... पण केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या नव्या विधेयकामुळं मुंबईच्या नाईट लाईफला गती येणार आहे. 

Jul 5, 2016, 06:48 PM IST

अन्यथा न्यायालयानंच राज्यकारभार चालवावा - संजय राऊत

नाईट लाईफ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलंय. त्यावर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करु नये, अन्यथा न्यायालयानंच राज्यकारभार चालवावा, अशी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Mar 14, 2015, 05:20 PM IST

'नाईट लाईफशिवाय करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत'

मुंबईच्या नाईट लाईफला विश्व हिंदू परिषदेने विरोध केलाय. या नाईट लाईफ संस्कृतीचा लाभ गुन्हेगार तसेच उच्चभ्रू लोकांना होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढुन अनैतिक गोष्टींना बळ मिळेल आणि पोलीस यंत्रणेवरही त्याचा ताण पडेल, असं विहींप केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी म्हटलंय. 'करण्यासारख्या दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत त्या कराव्यात' अशी सूचना वजा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिलाय. सरकारने हा निर्णय लागू करू नये, असंही आबदेव यांनी म्हटलंय.

Feb 19, 2015, 10:42 AM IST