नागपूर अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढण्याची भाजप आमदार आशिष देशमुखांची मागणी

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे.

Dec 16, 2017, 10:54 PM IST

पोलीस अर्धवट जेवण, संबंधितावर कारवाई

हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडियाने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या श्रीकृष्ण केटरर्सवर कारवाई करीत पोलीस विभागाने या केटरर्सची सेवा तात्काळ बंद केली आहे.

Dec 12, 2017, 08:02 AM IST

नागपूर हिवाळी अधिवेशन : मंत्री तुपाशी पोलिस मात्र अर्धपोटी

  विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट जेवण दिलं जात असल्याचं समोर आलं आहे.

Dec 11, 2017, 08:21 PM IST

नागपूर अधिवेशनात मांडली जाणार १९ विधेयकं

राज्याच्या नागपूर अधिवेशनात १९ विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Dec 11, 2017, 09:38 AM IST

नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढणार ?

नागपूर अधिवेशनाचा कालावधी अजून वाढवावा अशी मागणी विदर्भवादी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी केली. 

Dec 7, 2017, 09:50 AM IST

हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात, 21,000 कोटींच्या पुरवणी मागण्या

राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. मंत्री आणि आमदारांची लगबग सुरु झाली आहे.  

Dec 4, 2016, 03:33 PM IST

शिवसेनेवर ओढवली नामुष्की

शिवसेनेवर अविश्वास ठराव रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिल्यानंतर तो दोन दिवसांत मांडणे गरजेचं असतं. मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावामुळे कामकाज तहकूब होतं, तर दुस-या दिवशी भाजपचा मोर्चा होता. त्यामुळे शिवसेना दोन दिवसांत ठराव मांडू शकली नाही.

Dec 12, 2012, 04:53 PM IST