महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग
1991नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागपुरात तयारीची लगबग सुरू झालीये.
Dec 14, 2024, 08:46 PM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTभूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
Dec 20, 2022, 06:04 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.
Dec 20, 2022, 05:03 PM ISTMaharashtra Winter Session 2022: राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात
Aajit Pawar : विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत, असेही अजित पवार म्हणाले
Dec 20, 2022, 01:23 PM ISTMaharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, 'या' प्रकरणाची चौकशी करणार
आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर CM Eknath Shinde यांनी केली घोषणा, तर अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
Dec 20, 2022, 12:59 PM IST"अमित शाह यांच्यासमोर ठरलेलं असताना..."; खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्यास बंदी घातल्याने भडकले अजित पवार
खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यास कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन पाहायला मिळाले.
Dec 19, 2022, 11:43 AM ISTMaharashtra Winter Session : "घटनेला धरुन असेल तर चर्चा करु"; समान नागरी कायद्यावर अजित पवारांचा सकारात्मक सूर
Uniform Civil Code : झी 24 ताससोबत बोलत असताना अजित पवार यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
Dec 19, 2022, 09:23 AM ISTकर्जमुक्तीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'या' आहेत मोठ्या घोषणा
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Dec 21, 2019, 04:38 PM ISTनवी दिल्ली | नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत
नवी दिल्ली | नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत
Dec 13, 2019, 05:30 PM ISTनागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत
नितीन राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चां सुरु...
Dec 13, 2019, 12:29 PM ISTआजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात...राज्य सरकारपुढे हे आव्हान
विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी होणार आहे.
Nov 19, 2018, 08:45 AM ISTराज्य सरकार आर्थिक अडचणीत, तरीही दोन हेलिकॉप्टर खरेदी
राज्य सरकार आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी दोन हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे.
Jul 4, 2018, 05:33 PM ISTनागपूर । राज्य सरकार आर्थिक अडचणीत, तरीही दोन हेलिकॉप्टर खरेदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 03:06 PM ISTअधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांकडून बंदची हाक
नागपूर बंदकरता शहरातील विविध भागातून पदयात्रा काढण्यात येत असून सीताबर्डीला सर्व विदर्भवादी आंदोलक एकत्र येणार आहेत.
Jul 4, 2018, 01:06 PM IST