लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर मेट्रोत चणे-फुटाण्यांची विक्री सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 26, 2023, 05:15 PM ISTनागपूर मेट्रो की डान्स बार, धक्कादायक व्हिडिओ आला समोर
नागपूर मेट्रोच्या प्रतिष्ठेला बट्टा लावणारी बातमी पुढे आली आहे.
Jan 21, 2021, 09:06 PM ISTनागपुरात आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात
आजपासून मेट्रो सेवेलाही सुरुवात होत आहे.
Oct 16, 2020, 10:42 AM ISTनागपूर | मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन
नागपूर | मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन
Jan 28, 2020, 03:50 PM ISTनागपूर मेट्रोला अल्प प्रतिसाद, युवक काँग्रेसची मेट्रोत आढावा बैठक
मेट्रो रिकामीचा धावत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले.
Sep 25, 2019, 07:03 PM ISTनागपूर । मेट्रोचे दोन नवे मार्ग लवकरच
नागपुर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्य सरकार समोर सादरीकरण झाले आहे. तत्वतः मंजुरी झाली आहे.. लवकरच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे रिपोर्ट्स अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकार समोर ठेवले जाईल. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या 11 हजार 216 कोटींच्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थानकडून घेतली जाईल तर केंद्र आणि राज्य सरकार 20 - 20 टक्के वाटा देईल
Jun 11, 2019, 11:10 PM ISTनागपूर मेट्रोचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे आज व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले.
Mar 7, 2019, 07:10 PM ISTगडकरी इफेक्ट... अवघ्या चार वर्षांत 'नागपूर मेट्रो' रुळावर
नागपूर रेल्वे उद्घाटनाआधीच फायद्यात आहे, हे त्याचं महत्त्वाचं आणि उल्लेखनीय वैशिष्ट्यंच म्हणावं लागेल
Mar 7, 2019, 09:22 AM ISTनागपूर मेट्रोची नागपूरकरांसाठी एक अनोखी भेट
नागपूरकरांसाठी दोन विशेष सेवांचा शुभारंभ
Jan 31, 2019, 06:40 PM ISTनागपूर । मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. त्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. ११ हजार २१६ कोटींच्या एकूण रक्कमेपैकी ६० टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थांकडून घेतली जाईल. तर केंद्र आणि राज्य सरकार २० २० टक्के वाटा देईल. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं संपूर्ण काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल. तर पहिल्या टप्प्याचा काही भाग म्हणजे खापरी ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो सेवा मार्च २०१९ पर्यंत सुरू केली जाईल.
Jan 2, 2019, 09:50 PM ISTनागपूर मेट्रो-२ ला मंजुरी तर नाशिक मेट्रोच्या अहवालाचं काम सुरु
नाशिकमध्ये ही मेट्रोसाठी अहवाल मागवला
Jan 2, 2019, 03:51 PM ISTनागपूर मेट्रो अपघात, क्रेन खाली आल्याने तीन तरुणींचा मृत्यू
नागपूर शहरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघात तीन तरुणींचा मृत्यू झाला.
Aug 14, 2018, 10:37 PM ISTनागपूर | मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा आराखडा तयार
नागपूर | मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा आराखडा तयार
Jun 15, 2018, 09:32 PM ISTपाहा नागपूरमधील 'न्यू मेट्रोचा न्यू लूक'
नागपूर मेट्रो स्थानकं अतिशय देखणी होणार आहेत.
Apr 25, 2018, 09:20 PM IST