नागपूर मेट्रो

नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना

नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना घडली आहे. 

Mar 31, 2018, 07:32 PM IST

नागपूर | मेट्रोचं काम करताना ब्रिजची लोखंडी फ्रेम कोसळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 31, 2018, 03:53 PM IST

नागपूर मेट्रोचं काम करताना ब्रिजची लोखंडी फ्रेम कोसळली

मेट्रोचे काम सुरु असताना ब्रिजची लोखंडी फ्रेम कोसळल्याने एका कारचे मोठं नुकसान झालंय.

Mar 31, 2018, 12:59 PM IST

नागपूर मेट्रोचं काम सुस्साट वेगात सुरू

मेट्रोसाठी देशात पहिलाच चार लेअरचा उड्डाणपूल साकारला जातोय. कामठी मार्गावर एलआयसी चौकापासून सुरू होणारा हा फ्लाय ओव्हर साडेचार किलोमीटरचा असेल.

Mar 6, 2018, 10:55 AM IST

नागपूरकरांना मेट्रोची सफर मार्च महिन्यात होण्याचे संकेत

नागपूर मेट्रोची जॉय राईड मार्चमध्ये सुरू होणार आहे. खापरी ते एअरपोर्ट रोड मेट्रोचं कामही अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी डबलडेकर फ्लाय ओव्हर विशेष आकर्षण ठरणार आहे.

Jan 31, 2018, 10:58 PM IST

नागपुरात मेट्रो धावणार ऑगस्ट महिन्यात

राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे इथल्या मेट्रो प्रकल्पाचं काम संथगतीनं सुरु असल्याची तक्रार असतानाच, राज्याची उपराजधानी नागपुरात मात्र पुढल्या महिन्यात मेट्रोची`ट्रायल रन होणार आहे. 

Jul 20, 2017, 10:49 PM IST

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार नाही

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

Nov 7, 2016, 11:21 PM IST

पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.

Oct 20, 2016, 08:24 PM IST

नागपूरमध्ये 2017 पर्यंत मेट्रो

नागपूरमध्ये 2017 पर्यंत मेट्रो

Aug 7, 2016, 12:55 PM IST