आदासा येथील कोळसा खाणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी वेस्टर्न कोलफिल्डच्या नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचा ऑनलाईन शुभारंभ करत आहेत.
Jun 6, 2020, 11:21 AM ISTअख्ख्या कुटुंबाचं बँक खातं साफ, सायबर सेलही चक्रावलं
अगोदरच कोरोनातल्या आर्थिक संकटामुळे अनेक जण चिंतेत आहेत.
Jun 4, 2020, 06:21 PM ISTप्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न यशस्वी; २००० तज्ज्ञ डॉक्टरसह परिचारिकांची टीम सज्ज
कोरोना नियंत्रणासाठी २००० तज्ज्ञ डॉक्टरसह २५०० परिचारिकांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
May 29, 2020, 10:35 AM ISTनागपुरात कोरोनाला आळा घालण्यात ‘मुंढे पॅटर्न’ यशस्वी
८० टक्के रुग्ण बरे, मृत्युदरही कमी, आता १०० हून कमी रुग्ण
May 27, 2020, 02:30 PM ISTराज्यातील 'या' शहरांत भीषण उष्णतेचा धोका; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
देशातील अनेक राज्यात तापमान सतत वाढतंय
May 25, 2020, 07:46 PM ISTविदर्भात तापमानाचा पारा वाढला, उष्णतेच्या लाटा
शुक्रवारी यंदाच्या मोसमात प्रथमच पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता.
May 23, 2020, 07:59 PM IST
लॉकडाऊन असल्याने खेळताना दीड वर्षांचा बालकाचा चौथ्या मजल्यावरुन कोसळून मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील वाडीजवळच्या दवलामेटी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.
May 16, 2020, 10:17 AM ISTविधानपरिषदेचे तिकीट मागितले नव्हते - चंद्रशेखर बावनकुळे
भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर..
May 14, 2020, 12:17 PM ISTनागपुरात पाच हजार बेडचे कोव्हिड केअर सेंटर
आयुक्त मुंढे यांच्या संकल्पनेतून अल्पावधित उभारणी
May 11, 2020, 08:00 PM ISTस्टेरॉईड्सच्या उत्तेजनातून वडिलांची हत्या, धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं
नागपूरच्या जय विघ्नहर्ता नगरमध्ये जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे
Apr 29, 2020, 12:31 AM ISTनागपूर | १२ जणांना तातडीने केलं क्वारंटाईन
नागपूर | १२ जणांना तातडीने केलं क्वारंटाईन
Apr 25, 2020, 03:10 PM ISTनागपुरात कोरोनाचे गांभीर्य नाही, भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 25, 2020, 11:40 AM ISTनागपुरात कोरोना संशयितांना ग्रामीण भागात ठेवल्यामुळे समीर मोघेंच ठिय्या आंदोलन
कोरोनाबाधित संशयितांना ठेवण्याचा प्रश्न महत्वाचा
Apr 24, 2020, 01:23 PM ISTकोरोनाची चिंता वाढली, नागपुरात रुग्णांचा आकडा १०० वर पोहोचला
कोरोनाची साखळी मोडून काढण्यात अपयश येत आहे. त्यामुळे नागपुरात करोना रुग्णांची संख्या १०० वर पोहोचली आहे.
Apr 24, 2020, 12:40 PM IST