नागपूर | विरोधकांमुळेच पवारांवर अन्नत्यागाची वेळ
नागपूर | विरोधकांमुळेच पवारांवर अन्नत्यागाची वेळ
Sep 22, 2020, 09:05 PM ISTनागपूर | रस्त्यावर पाठलाग करत पोलिसावर हल्ला
नागपूर | रस्त्यावर पाठलाग करत पोलिसावर हल्ला
Sep 20, 2020, 10:30 PM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTकोविड-१९ । उच्च न्यायालयाने नेमलेली समिती घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी
कोविड-१९च्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. काही रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्याअध्यक्षतेखाली नेमली आहे.
Sep 19, 2020, 06:31 AM ISTनागपूरमध्ये उभारणार अत्याधुनिक कृषी केंद्र - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठा साखळीला अधिक चालना देण्यात येणार आहे.
Sep 18, 2020, 09:58 AM ISTकोरोना कार्यालयात घुसणार नाही, स्वयंमचलित टेम्पेचर दरवाजा
कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यालयांच्या दारावर येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाते.
Sep 17, 2020, 12:30 PM ISTकोरोनाचे संकट । नागपुरात ३० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू
आता शहरात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
Sep 17, 2020, 10:33 AM ISTनागपुरात कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात ४८ जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणात प्रार्दुभाव दिसून येत आहे. कोरोनाने पुन्हा थैमान घालले आहे.
Sep 16, 2020, 09:43 AM ISTकेंद्रीय पथकाकडून नागपूर पूर्व विभागातील पूरग्रस्त भागाची पाहणी सुरु
पूर्व विदर्भात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आजपासून सुरु केली.
Sep 11, 2020, 09:43 PM ISTमास्क न लावणाऱ्यांवर नागपूर महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई
अनेक लोक मास्क न लावताच उघड तोंडाने फिरताना दिसत आहेत.
Sep 10, 2020, 10:44 PM ISTनागपूर | सप्टेंबरमध्ये रुग्णांचा आकडा ११ हजार पार
नागपूर | सप्टेंबरमध्ये रुग्णांचा आकडा ११ हजार पार
Sep 10, 2020, 01:25 PM ISTकुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावरही बुलडोझर
नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील चार मजली बंगल्याचे बांधकाम पाडण्यास महापालिकेनं सुरु केलंय.
Sep 8, 2020, 01:21 PM ISTनागपूर पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर
पुरामुळे अनेक घरांची मोठी पडझड, नुकसान झालं असून अनेक झोपड्या नष्ट झाल्या आहेत.
Sep 4, 2020, 09:21 PM ISTनागपुरात कोरोनाचा उद्रेक, नवे १७२७ रुग्ण
कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. पुणे शहरात कोविड-१९ रुग्णांचा आकडा एक लाखाच्या पुढे केला आहे. आता नागपुरात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे.
Sep 4, 2020, 10:26 AM ISTकोरोना प्रकोप रोखण्यासाठी मुंबईहून नागपुरात येणार विशेष टीम
आज मुंबईहुन तज्ज्ञांची विशेष टीम उपराजधानीत पोहचत
Sep 4, 2020, 08:20 AM IST