दिवा रेल्वे स्थानकात फेरिवाल्यांवर कारवाई
दिवा रेल्वे स्थानक परिसराला कित्येक वर्षांपासून पडलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा गराडा, ठाणे महापालिका आयुक्तांनी अखेर हटवला आहे. अनेक वर्षांपासून या परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाईच झाली नव्हती. मात्र ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सलग तीन दिवस कारवाई करुन हा परिसर फेरीवाला मुक्त केला.
Oct 15, 2017, 11:24 AM ISTकेवळ 'एलफिन्स्टन'चं नाव बदलल्यानं सगळे प्रश्न सुटले का? नागरिकांचा संताप
एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरू मारण्याच्या गप्पा होतायत... तर दुसरीकडे एखाद्या स्टेशनचं नाव बदललं की झालं? नागरिकांच्या सुरक्षिततेचं, सोई-सुविधांचं काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी आजच्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर निर्लज्ज बनलेल्या आणि निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांना केलाय.
Sep 29, 2017, 08:17 PM ISTनागरिकांनो, १ ऑक्टोबरपासून या बदलांसाठी तयार राहा...
१ ऑक्टोबरपासून देशभरात अनेक बदल होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या बदलांचा तुमच्या खिशावरदेखील परिणाम दिसून येणार आहे.
Sep 29, 2017, 05:40 PM ISTऔरंगाबाद | नगरसेवकांचं नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 08:41 PM ISTनागपूर | रस्त्यांवरचं पाणी नागरिकांच्या घरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 10:06 PM ISTनिर्माल्य स्वच्छेतेसाठी सरसावले नागरिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 04:55 PM ISTनाशिक : मूक-बधिर नागरिकांचाही गणेश विसर्जनात सहभाग
मूक-बधिर नागरिकांचाही गणेश विसर्जनात सहभाग
Sep 5, 2017, 09:21 PM ISTदुसऱ्या महायुद्धातला जिवंत बॉम्ब सापडला, ७० हजार नागरिक सोडणार शहर
जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान न फुटलेला आणि अजूनही जिवंत स्वरुपात असलेला एक बॉम्ब सापडलाय. यामुळे शहरात खळबळ उडालीय.
Aug 31, 2017, 11:06 PM ISTनाशिकमध्ये कुख्यात गुंडाचा अज्ञातांकडून खून, नागरिकांत दहशत
नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कला नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.
Aug 18, 2017, 01:31 PM IST'आधार'शिवाय या सात महत्त्वाच्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत!
'आधार क्रमांक' इतका महत्त्वाचा होऊ शकेल याचा काही वर्षांपूर्वी कुणी विचारही केला नसेल... पण, सध्या मात्र या आधार क्रमांकाला भलतंच महत्त्व प्राप्त झालंय. मुलांच्या शाळेतील प्रवेशापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सर्व ठिकाणी आधार क्रमांक महत्त्वाचा ठरतोय.
Aug 12, 2017, 05:04 PM ISTकाम न करता सरकारकडून तुमच्या खात्यात जमा होणार ९ हजार रुपये!
घरबसल्या... काहीही काम न करता तुमच्या खात्यात सरकारकडून नऊ हजार रुपये जमा होतील, असं सध्या तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचित ते खरं वाटणार नाही... परंतु, लवकरच हे प्रत्यक्षात येण्याची चिन्हं आहेत.
Jul 28, 2017, 11:02 AM IST६० वर्षांवरील नागरिकांसाठी प्रधानमंत्री वय वंदन योजना
प्रधानमंत्री वय वंदन योजना ही 60 वर्षांवरील नागरिकांसाठी भारत सरकारची पेन्शन योजना आहे.
Jul 21, 2017, 04:50 PM ISTआधार... नागरिकांच्या खाजगी आयुष्याची पायमल्ली?
आधार... नागरिकांच्या खाजगी आयुष्याची पायमल्ली?
Jul 19, 2017, 03:08 PM IST'आरटीओतल्या चिरीमिरीसाठी दलाल आणि 'ते' नागरिक दोषी'
आरटीओ अधिकारी किरकोळ चिरीमिरी स्विकारत असतीलही पण
Jul 16, 2017, 05:45 PM ISTपिंपरी चिंचवड - रिंगरोड आणि नागरिकांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2017, 03:57 PM IST