नाताळ

अशा पद्धतीनं डाऊनलोक आणि सेंड करा ख्रिसमसचे खास WhatsApp स्टीकर; पाहा सोपी Trick

Happy Christmas Wishes: वर्षाचा शेवट अवघ्या पाच दिवसांवर आलेला असतानाच आता सुरुवात झालीय ती म्हणजे एका आनंदपर्वाला... अर्थात ख्रिसमसला... 

 

Dec 25, 2024, 08:43 AM IST

ख्रिसमस, न्यू ईयरसाठी गोव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी; आयत्या वेळी जायचा बेत करत असाल तर हे वाचा

Christmas And New Year in Goa 2025 : नव्या वर्षाच्या स्वागतासह नाताळ सणाच्या निमित्तानं सध्या अनेकांचीच पावलं गोव्याच्या दिशेनं वळताना दिसत आहेत.

 

Dec 23, 2024, 03:43 PM IST

तब्बल 1700 वर्षांनंतर जगासमोर आला सँटाक्लॉजचा खरा चेहरा; तो कसा दिसायचा? अखेर गुंता सुटला...

Santa Claus Christmas : डिसेंबर महिना सुरू झाला की संपूर्ण जगभरात नाताळ अर्थात ख्रिसमचा उत्साह पाहायला मिळतो. याचदरम्यान एक अशी रंजक गोष्ट समोर आली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत. 

 

Dec 5, 2024, 12:11 PM IST

3 डिसेंबर... याच दिवशी पाठवण्यात आलेला पहिला SMS; त्यात काय लिहिलेलं माहितीये?

December Fun Fact : पहिल्यावहिल्या एसएमएसमध्ये काय बरं लिहिलं असेल? कोणी, कोणासाठी पाठवला असेल हा मेसेज? जाणून घ्या एक कमाल गुपित... 

 

Dec 3, 2024, 09:02 AM IST

Video : केकवर दारु ओतल्यानंतर लावली आग; 'जय माता दी' म्हणणारा रणबीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Ranbir Kapoor Christmas Party: केकवर दारू ओतल्यानंतर रणबीरनं जे काही केलं ते नेटकरी वारंवार पाहतायत... व्हिडीओ प्रचंड व्हायरल 

 

Dec 27, 2023, 11:21 AM IST

आयत्या वेळी सुट्टीचा बेत आखताय? 2 दिवसांत फिरून या महाराष्ट्रातील 'हे' हिलस्टेशन

Christmas 2023 : हरकत नाही. इथं तुम्हाला अवघ्या दोन ते तीन दिवसांत भटकंती करता येतील अशा हिलस्टेशनची यादी आम्ही देत आहोत. विचार कसला करताय? 

Dec 22, 2023, 12:25 PM IST

Christmas 2023 च्या सुट्टीसाठी आयत्या वेळी कुठे जायचं? 'या' ठिकाणांना भेट द्या, होईल 'पैसा वसूल'

Best Place to Visit in Christmas : तुम्हीही या चार- पाच दिवसांच्या सुट्टीसाठी कुठे जायचं अशा विचारात आहात का? पर्याय सुचत नाहीयेत? 

Dec 21, 2023, 11:04 AM IST

Merry Christmas 2020: कोरोनाच्या सावटात अतिशय साधेपणाने नाताळ साजरा

नाताळच्या प्रार्थनाही ऑनलाइन, घरातूनच प्रार्थना करण्याचं आवाहन 

 

Dec 25, 2020, 08:22 AM IST
Shirdi Online Pass Mandatory For All People Visting Temple PT2M56S

शिर्डी | नाताळच्या सुट्टीसाठी साई दर्शनासाठी नवे नियम

शिर्डी | नाताळच्या सुट्टीसाठी साई दर्शनासाठी नवे नियम

Dec 20, 2020, 11:50 AM IST

नाताळमध्ये साई दर्शनासाठी शिर्डी संस्थानाची नवी नियमावली

नव्या नियमांसह घेता येणार दर्शन 

Dec 20, 2020, 10:53 AM IST
Mumbai Worli People Signature Campaign At Bad Man For Producing Jobs By Center PT29S

मुंबई : 'बेरोजगारी'च्या बॅडमॅनचं दहन

मुंबई : 'बेरोजगारी'च्या बॅडमॅनचं दहन

Dec 25, 2019, 05:05 PM IST

#Christmas2019 रोषणाई, शुभेच्छांच्या उत्साही वातावरणात नाताळसणाचं स्वागत

विविध ठिकाणी विविध पद्धतींनी हा सण साजरा होत आहे. 

Dec 25, 2019, 07:27 AM IST
Vasai Children And People Preparing For Christmas Decoration PT1M20S

वसई | येशूच्या जन्मोत्सवाचा देखावा नाताळचा उत्साह

वसई | येशूच्या जन्मोत्सवाचा देखावा नाताळचा उत्साह

Dec 24, 2019, 12:00 PM IST