येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना दिलासा द्या - नाना पटोले
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँकेप्रमाणे प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली
Oct 28, 2020, 07:46 AM ISTनाणार जमीन खरेदी प्रकरणी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्षांचे आदेश
अहवाल एक महिन्यात देण्याचे आदेश
Oct 15, 2020, 05:59 PM ISTअधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
Sep 4, 2020, 07:27 PM ISTपूरग्रस्तांना जीवनावश्यक ती सर्व मदत तातडीने द्या - विधानसभाध्यक्ष नाना पटोले
अचानक उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे चंद्रपूर आणि भंडारा जिल्हा प्रशासन बचाव आणि शोध कार्यात सज्ज .
Sep 1, 2020, 08:46 AM IST'या' आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
Jul 1, 2020, 08:22 AM IST...या कारणास्तव काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम
पक्षाकडून मोठा निर्णय....
Jun 24, 2020, 11:35 AM ISTनाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?
काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल
May 28, 2020, 04:05 PM ISTनवी दिल्ली | कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये - नाना पटोले
नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये - नाना पटोले
May 26, 2020, 07:55 PM ISTकॅबिनेटचे निर्णय राज्यपालांना ठरवता येत नाही- नाना पटोले
पक्षश्रेष्ठींना भेटणार असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
May 26, 2020, 05:58 PM ISTराजकीय घडामोडींना वेग, नाना पटोले दिल्लीला रवाना
नाना पटोले आज दिल्लीत दाखल होणार...
May 26, 2020, 03:44 PM ISTनाना पटोलेंनी मुख्य सचिवांना सुनावली शिक्षा
Maharashtra Assembly Speaker Nana Patole Angry On Chief Secretary Of Maharashtra Ajoy Mehta
नाना पटोलेंनी मुख्य सचिवांना सुनावली शिक्षा
विधानसभा अध्यक्ष संतापले; मुख्य सचिवांना शिक्षा देण्याचे फर्मान
आता शिक्षा मागे घेत असलो तरी भविष्यात असे घडू नये, याची काळजी घेण्याचा इशारा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिला आहे.
Mar 2, 2020, 01:00 PM ISTओबीसींची जातनिहाय जनगणना, विधानसभा अध्यक्षांचे कार्यवाहीचे निर्देश
ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हायलाच हवी, अशी आग्रही भूमिका विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
Feb 28, 2020, 04:12 PM ISTनानासाहेब, अभिजित नाही 'अभिजात मराठी'!
मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवन परिसरात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
Feb 27, 2020, 11:05 PM ISTविधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले, बिनविरोध निवड
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले, बिनविरोध निवड
Dec 1, 2019, 11:50 PM IST