नाना पटोले

नाना पटोले भाजप राष्ट्रीय कार्यकरिणीच्या बैठकीला अनुपस्थित

वारंवार केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषिविषयक धोरणावर पटोले टीका करत आहेत. त्यामुळेच पटोले कार्यकारिणीला गेले नाहीत ना याचीच सध्या चर्चा रंगत आहे.  

Sep 25, 2017, 06:50 PM IST

सरकारनं मत्स्यमाफिया तयार केले, नाना पटोलेंचा स्वकियांवर पुन्हा हल्ला

गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारनं मत्स्यमाफिया तयार केल्याचा आरोप भाजप खासदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलाय.

Sep 24, 2017, 07:06 PM IST

प्रफुल्ल पटेल नाना पटोले यांच्याविषयी म्हणतात...

केवळ रडत बसू नये तर जनतेचे प्रश्न हे सभागृहात मांडावे , अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी नाना पटोले यांच्यावर टोला मारताना दिली.

Sep 23, 2017, 09:07 PM IST

सरकारवर किंवा मोदींवर कुठलीही टीका केली - नाना पटोले

भाजप खासदार नाना पटोलेंनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केल्याच्या वृत्तानं खळबळ उडालीय.

Sep 2, 2017, 06:51 PM IST

...तर खासदारकीचा राजीनामा देऊ, नाना पटोलेंचा भाजपला इशारा

 राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.

Aug 20, 2017, 05:09 PM IST

जय वाघाच्या शिकारीत अधिकाऱ्यांचाच हात - नाना पटोले

जय वाघाच्या शिकारीत अधिकाऱ्यांचाच हात - नाना पटोले

Oct 5, 2016, 07:02 PM IST

वेगळ्या विदर्भाची मागणी हा जनतेचा आवाज - नाना पटोले

वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान स्वतंत्र विदर्भाची मागणी ही विदर्भातल्या सामान्य जतनेचा आवाज असल्याचं, नाना पटोलेंनी म्हंटलंय. 

Jul 30, 2016, 08:21 AM IST