नारायण राणे

शरद पवारांच्या मुलाखतीवर राणेंची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 04:30 PM IST

राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार, सेना सोबत नसली तरी जिंकू - दानवे

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय. 

Feb 18, 2018, 03:07 PM IST

उद्धव ठाकरेंकडून नाणार प्रकरणी जनतेची दिशाभूल - राणे

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. तसेच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट कशासाठी झाली यावरही त्यांनी आपलं मत मांडलंय. त्यासोबतच नाणार प्रकल्पाबाबत त्यांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीये.

Feb 16, 2018, 05:37 PM IST

औरंगाबाद | नारायण राणेंनी शिवसेनेला सुनावले खडे बोल

औरंगाबाद | नारायण राणेंनी शिवसेनेला सुनावले खडे बोल

Feb 12, 2018, 11:18 AM IST

नारायण राणेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर प्रहार

नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची मराठवाड्यातील पहिली सभा औरंगाबादेत झाली.

Feb 11, 2018, 11:03 PM IST

नारायण राणे- धनंजय मुंडेंमध्ये आरोप-प्रत्यारोप

ज्यांचा स्वाभिमान भाजपने जपला नाही त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही 

Feb 11, 2018, 08:46 PM IST

'शिवसेना म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे'

शिवसेना म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

Feb 11, 2018, 04:41 PM IST

औरंगाबाद | नारायण राणे मराठवाड्याच्या दौऱ्यावर, शिवसेनेवर केली टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 02:33 PM IST

रत्नागिरी | शिवसेनेने कोकणाला काय दिलं ?- नारायण राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 04:44 PM IST

नारायण राणेंकडून शिवसेनेला खुलं आव्हान

 महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला खुलं आव्हानंच दिलं आहे.

Feb 9, 2018, 02:17 PM IST

नारायण राणेंचा अजित पवारांवर 'प्रहार'

नारायण राणेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टिका करत ट्विट केले आहे. 

Jan 24, 2018, 10:42 PM IST

रत्नागिरी | आमदार राजन साळवी यांचा नारायण राणेवर आरोप

Ratnagiri Shivsena MLA Rajan Salvi Blame On Narayan Rane's Activist Buy Nanar Land

Jan 22, 2018, 03:32 PM IST

अजित पवारांचा नारायण राणेंवर हल्लाबोल!

हल्लाबोल यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सत्ताधा-यांवर तुटून पडलेत.

Jan 21, 2018, 06:54 PM IST