नारायण राणे

धुळे | नारायण राणे यांच्यामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर, भाजपमध्येही नाराजी

धुळे | नारायण राणे यांच्यामुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर, भाजपमध्येही नाराजी

Oct 31, 2017, 07:23 PM IST

'सत्ता आणणाऱ्यांऐवजी राणेंना पक्षात स्थान'

पक्षासाठी ज्यांनी उभं आयुष्य घालवून सत्ता खेचून आणली, ते आज पक्षाबाहेर आहेत 

Oct 31, 2017, 03:41 PM IST

त्रिवर्षपूर्तीला शिवसेनेचा भाजपला सवाल

बदनाम राणेंच्या कुबड्या कशाला घेता, असा प्रश्न करून युती सरकारच्या त्रिवर्षपूर्तीला शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

Oct 31, 2017, 02:18 PM IST

'राणेंना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद'

नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही यावर अनेक चर्चा होत होत्या. मात्र, आता यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Oct 31, 2017, 01:58 PM IST

'राणेंची परिस्थिती ना घर का ना घाट का'

 नारायण राणेंना भाजपा मंत्रिमंडळात घेणार नाही असा विश्वासही विनायक राऊतांनी व्यक्त केला.

Oct 30, 2017, 04:43 PM IST

साखर कारखाने बंद केले तर निवडून येणार नाही

...तर माझे १४ आमदार आणि ५ खासदार निवडून येणार नाहीत म्हणून साखर कारखाना चालवावा लागतो' अशी कबुली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Oct 30, 2017, 11:11 AM IST

राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान, पण चंद्रकांत पाटील यांना दुसरे स्थान

मंत्रिमंडळ विस्तार होऊन नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा सुरू असतानाच मंत्रिमंडळातील सेवा ज्येष्ठतेच्या यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत विधानपरिषदेतील सभागृह नेत्याचे स्थान मंत्रिमंडळात दुसरे असेल असे नमूद करण्यात आले आहे. 

Oct 24, 2017, 10:21 AM IST

शिवसेनेनं खोडून काढला नारायण राणेंचा दावा

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पून्हा एकदा रंगणार असं दिसत आहे.

Oct 20, 2017, 06:00 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा

राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Oct 19, 2017, 12:06 PM IST

मंत्रिमंडळात नारायण राणे यांना मिळणार ‘हे’ खातं?

दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात नारायण राणे यांना संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारात नारायण राणे यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Oct 18, 2017, 10:36 AM IST