नारायण राणे

राणे दिल्लीत : अमित शहांच्या घरी पहिली बैठक सुरू

नारायण राणे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या घरी दाखल झाले आहेत.

Sep 25, 2017, 08:20 PM IST

अमित शाह यांच्याशी भेटीसाठी नारायण राणे दिल्लीत

दसऱ्याच्या दिवशी राजकारणाची दिशा जाहीर करू असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

Sep 25, 2017, 07:06 PM IST

राणेंच्या भाजप प्रवेशावरुन शिवसेनेने उडवली खिल्ली

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरून शिवसेनेचे नेते अरविंद भोसलेंनी टीका करणारी पोस्टर लावली. आता ही पोस्टर हटवण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केलीय. 

Sep 25, 2017, 03:08 PM IST

'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय. 

Sep 24, 2017, 07:30 PM IST

नारायण राणे उद्या अमित शहांची भेट घेणार

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. राणे यांनी अमित शहांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. 

Sep 24, 2017, 06:56 PM IST

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंना माजी मुख्यमंत्र्यांचा सल्ला

काँग्रेसवर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणेंना लगावलाय. ते अकोला इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sep 24, 2017, 02:57 PM IST

नारायण राणेंविषयी केसरकरांचा भाजपला सल्ला

राणे शिवसेनेचे आमदार फोडण्याची भाषा करताहेत हे आमदार पैशाच्या जीवावर फोडणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Sep 23, 2017, 09:36 PM IST

आता गुलाबरावही राणेंवर बोलायला लागले...

जळगाव जिल्ह्यातील धरणागावचे आमदार आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. 

Sep 23, 2017, 09:28 PM IST

राणे यांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

 नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. 

Sep 23, 2017, 08:41 PM IST

राणेंनी दिलेत भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणाऱ्या नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडं आपण भेटीसाठी वेळ मागितलीय. 

Sep 22, 2017, 10:14 PM IST