नारायण राणे

राणेंना भाजप संधी देईल असे वाटत नाही - दलवाई

 माजी मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये न जाता त्यांनी काँग्रेसमध्येच राहावे. त्यांना भाजप संधी देईल, असे वाटत नाही. त्यामुळे पक्षात राहून पक्षाचे एकजुटीने काम करावे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी चिपळूण येथे केले. 

Sep 10, 2017, 07:26 PM IST

रत्नागिरीत काँग्रेसमधील वाद उफाळला, राणे समर्थकांना निमंत्रण नाही!

 काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलाय. चिपळूण येथील बैठकीला ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या समर्थकांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. 

Sep 9, 2017, 02:49 PM IST

या कारणामुळे नारायणे राणे राहुल गांधीच्या दौऱ्याला गैरहजर

आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज मराठवाड्यात दौऱ्यावर असताना नारायण राणे मात्र गैरहजर असल्याची चर्चा दिवसभर रंगली. 

Sep 8, 2017, 08:59 PM IST

'काँग्रेसच्या बैठकीत राणेंना का बोलावण्यात आलं नाही?'

सिंधुदुर्गात प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा झाला.

Sep 8, 2017, 06:11 PM IST

कोकणात काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हे, सिंधुदुर्गात दोन बैठका

 काँग्रेसचे  ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारीणीची बैठक होत असाताना प्रदेश काँग्रेसनेही बैठकीचे आयोजन केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. 

Sep 8, 2017, 11:17 AM IST

राहुल गांधी मराठवाड्यात, राणेंची सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांची बैठक

सिंधुदुर्गात आज नारायण राणे यांनी  कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आढाव्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळही जिल्ह्यात येणार आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मराठवाड्यात येत असताना कोकणात वेगवान हालचाली सुरु झाल्यात.

Sep 8, 2017, 09:02 AM IST