नारायण राणे

सत्ताधाऱ्यांचे दाभोलकरांच्या खून्यांना संरक्षण : राणे

दोन वर्ष झाली तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मिळत नाही. कारण सत्ताधारी दाभोळकरांच्या खून्यांना संरक्षण देतेय, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भाजप-सेना सरकारवर केलाय.

Aug 20, 2015, 04:33 PM IST

नारायण राणेंना 'दे धक्का', समर्थक पाटणकर शिवसेनेत

काँग्रेस नेते नारायण राणे यांना सोडून जाणाऱ्या त्यांच्या समर्थकांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. मुंबईतील काँग्रेस नगरसेवक अनिल पाटणकर यांनी त्यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत नारायण राणेंना धक्का दिलाय. ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Aug 6, 2015, 09:28 PM IST

राणे यांनी तोंड उघडले, मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत!

 सूर्यकांता चिक्कीप्रकरणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी तोंड उघडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत, अशी तोफ राणेंनी डागली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीच कंत्राट देण्यासाठी शिफारस केल्याचा दावा राणेंनी केलाय.

Aug 6, 2015, 05:55 PM IST

नारायण राणेंचे सरकारला चिमटे

नारायण राणेंचे सरकारला चिमटे 

Jul 24, 2015, 06:03 PM IST

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे रोमँटिक मुख्यमंत्री : राणे

काँग्रेसचे नेते नारायण राणे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेनेलाही टोला लगावला. काँग्रेसने आज रत्नागिरीत राज्यसरकारविरोधा मोर्चा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे रोमँटिक मुख्यमंत्री, असे उद्गार राणे यांनी यावेळी काढले

Jul 10, 2015, 10:17 PM IST

राज ठाकरे यांनी घेतली नारायण राणेंची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट दहा मिनिटे झाली. मात्र, भेटीत काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही. परंतु ही सदिच्छा भेट असल्याने बोलले जात आहे.

Jun 24, 2015, 09:02 PM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँक : राणेंचं वर्चस्व, केसरकरांना धक्का

राणेंचं वर्चस्व, केसरकरांना धक्का 

May 7, 2015, 08:31 PM IST

नडला 'नारायण' आणि पडला 'नारायण' - आठवले

नडला 'नारायण' आणि पडला 'नारायण' - आठवले

Apr 20, 2015, 09:19 AM IST

राणेंना वांद्रेची निवडणूक न लढण्याची विनंती केली होती : पवार

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढायला नको होती. मी त्यांना तसा सल्लाही दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज सांगितले. 

Apr 18, 2015, 04:57 PM IST