थुकरटवाडीत राजकीय वारे, राणे-आठवले-सरदेसाई एकाच व्यासपीठावर
"झी मराठी" या वाहिनीवरील चर्चेतील कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' यामधील थुकरटवाडीत राजकीय वारे वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई हे एकाच व्यासपीठावर आलेत.
Nov 21, 2015, 08:46 AM ISTजुनी मैत्रिण 'वर्षा'चं पत्र वाचून नारायण राणे गहिवरले
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना वर्षाचं म्हणजेचं वर्षा बंगल्याचं मनोगत व्यक्त करणारं पत्र आलं.
Nov 19, 2015, 09:44 PM IST'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी'
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणेंनीही उडी घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद टीकवण्यासाठी महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय़ घेतल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय.
Nov 19, 2015, 06:28 PM ISTनगरपंचायत निवडणूक: सिंधुदुर्गात राणे-केसरकरांची प्रतिष्ठा पणाला
सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीसाठी आज मतदान होतंय. नारायण राणे दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागलीय.
Nov 1, 2015, 11:57 AM ISTनारायण राणेंची केंद्र आणि राज्य सरकारवर 'तोंड भरून' टीका
नारायण राणेंची केंद्र आणि राज्य सरकारवर 'तोंड भरून' टीका
Oct 15, 2015, 08:06 PM ISTशिवसेनेला किंमत नाही, ते सत्तेसाठी लाचार : नारायण राणे
शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. त्यांना भाजप सरकारमध्ये काडीची किंमत नाही. ते कशाला सांगतात, सत्तेतून बाहेर पडायला. त्यांनीच बाहेर पडले पाहिजे. ते मागाहून सत्तेत आले आहे. भाजपनेच यांना काढून टाकले पाहिजे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपलाच दिलाय.
Oct 15, 2015, 04:04 PM ISTनारायण राणे यांची काँग्रेस आणि भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 11:19 AM ISTराणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा निवडणुकीत धक्का बसलाय. कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विजयी झालेत.
Oct 8, 2015, 03:58 PM ISTमुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम - राणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.
Sep 23, 2015, 10:24 AM IST'शिवसेनेला डावलून भाजपची वेगळ्या विदर्भाची योजना'-राणे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेला डावलून भाजपची वेगळ्या विदर्भाची योजना सुरू आहे, तसेच राज्याचे मुख्यमंत्री थापा मारतात, आणि उद्धव ठाकरे यांना कुणीही विचारत नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे.
Aug 30, 2015, 11:17 PM ISTनारायण राणेंनी केलं पटेल समाजाचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 08:29 PM ISTराणेंनी केले पटेल समाजाचे कौतुक, पाटील यांनीही असे एकत्र या!
गुजरात पाटीदार पटेल समाजाच्या आंदोलनाने पेटलाय. हिंसा वाढल्याने तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पटेल समाज आपल्या मागण्यांसाठी जसा एकत्र आला. त्यांचे कौतुक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पाटील यांनी एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलेय.
Aug 26, 2015, 02:43 PM ISTसत्ताधाऱ्यांचे दाभोलकरांच्या खून्यांना संरक्षण : राणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 07:22 PM IST