सात वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून खून
मुलींवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. सातवर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे.
Jul 30, 2012, 04:10 PM ISTनाशिकमध्ये आठवर्षीय बालिकेवर बलात्कार
नाशिकमध्ये गेले अनेक दिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पण गेल्या २४ तासात नाशिकमधील घटनांनी मानवतेला काळिमा फासलेला आहे, एकाच दिवशी नाशिकमध्ये दोन बलात्काराच्या घटना घडल्याने नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.
Jan 4, 2012, 02:59 PM IST