नाशिकमधील भाजपचे सहा नगरसेवक गायब; महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत
नाशिकमधील भाजपचे सहा नगरसेवक गायब; महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत
Nov 16, 2019, 11:35 PM ISTनाशिकमधील भाजपचे सहा नगरसेवक गायब; महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत
माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या खेळीने भाजप अडचणीत
Nov 16, 2019, 09:02 PM ISTनाशिकच्या महापौरपदाचा आज निर्णय
नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या मनसेनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपनंही मनसेला साथ देण्याचं ठरवलं आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही.
Mar 15, 2012, 09:26 AM ISTसर्वपक्षीय संमतीनेच रिपाइंचा महापौर शक्य- आठवले
काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये आरपीआयचा महापौर करुन सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बारगळल्याची चिन्हं दिसत आहेत. छगन भुजबळ यांनी आठवलेंना आरपीआयचा महापौर करण्याची ऑफर दिली होती. भुजबळांनी त्यासाठी सेना, भाजपची मदत मिळवून द्या, असं आठवलेंना सांगितलं होतं
Feb 27, 2012, 09:11 PM ISTनाशिक महापौरपदाचा गुंता वाढला...
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची राजकीय आकडेमोडीचा गुंता सुटता सुटत नाही आहे. मातोश्रीवर झालेल्या सेना-भाजपच्या युतीच्या बैठकीत बाळासाहेबांनी वेगळ्या बोळात घुसू नका. असा सूचक इशारा दिल्यानं मनसेची कोंडी झालीय. पुणे पॅटर्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येतय. मात्र काँग्रेसनं जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नसल्याचं सांगितलं आहे.
Feb 26, 2012, 07:33 PM ISTकाँग्रेसच्या पवित्र्याने भुजबळांची कोंडी
नाशिक महापालिकेत महापौरपदासाठी रामदास आठवलेंच्या रिपाइं उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्टपणे राष्ट्रवादीला सांगण्यात आल्याचं वृत्त आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे छगन भुजबळांना मोठा हादरा बसला आहे.
Feb 23, 2012, 04:31 PM IST