नाशिक

नाशिक | फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुला फेस्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 12:04 PM IST

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये रंगणार सुला फेस्ट

देशविदेशात लोकप्रिय ठरलेला सुला फेस्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये रंगणार आहे. 

Jan 29, 2018, 10:16 AM IST

नाशिकमध्ये पाच दुकानांना लागली आग

  नाशिकच्या वणी शहरातील पाच दुकानांना आग. 

Jan 28, 2018, 08:16 PM IST

प्रजासत्ताक दिनी तरुणींचे अश्लील नृत्य, तीव्र संताप

शहरातील सिडको परिसरात प्रजासत्ताक दिनी तरुणींचं अश्लील नृत्य सादर करण्यात आलं. कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा असताना चित्रविचित्र हावभावांच्या नृत्य कार्यक्रमाच्या सादरीकरणानं नागरिकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

Jan 27, 2018, 09:30 PM IST

घरातून बोलवून घेतले आणि मारहाणीनंतर केला खून

घरातून बोलवून नेत तरुणाला मारहाण करून  खून केल्याची घटना सटाना तालुक्यात नामपूरमध्ये  घडली. वारिस पठाण असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेय. 

Jan 27, 2018, 09:14 PM IST

'मला फक्त एकच पेय लागतं, ते म्हणजे...'

मला फक्त एकच पेय लागतं... आणि आमदारांनी नाशिकला आल्यावर माझ्यासाठी तेच पेय घेऊन यावं, अशी उघड उघड मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केलीय. 

Jan 27, 2018, 04:04 PM IST

येवल्यात शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त येवला तालुक्यातील राजापुर इथे शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजापुर परिसरातल्या सैन्यदलामध्ये असलेल्या ३५ ते ४० जवानांच्या कुटुंबिंयाचा सत्कारही करण्यात आला.

Jan 26, 2018, 12:23 PM IST

नाशिक - पुष्पप्रेमींसाठी ४ दिवस पुष्पमहोत्सव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 11:26 PM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये समूहगान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 07:12 PM IST

नागपूर | कीटकनाशक फवारणी एसआयटी अहवाल वादात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 08:34 AM IST

राज्यात पुन्हा थंडीचा कडाका, अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपर्यंत

आजपासून पुन्हा एकादा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35 अशांपर्यंत चढलं होतं.

Jan 24, 2018, 04:11 PM IST