निराशा

आरे वृक्षतोडीला आव्हान देणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या पदरी निराशाच

एका याचिकेसाठी ५० हजारांचा दंडही उच्चा न्यायालयानं ठोठावलाय

Oct 4, 2019, 04:51 PM IST

लोकसभा निकालानंतर पक्षाध्यक्षांसहीत काँग्रेस निराशेच्या गर्तेत

एकीकडे पक्ष संघटनेत व्यापक बदल करत असताना दोन राज्यांमधली सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर 

May 28, 2019, 10:57 AM IST

रिक्रिएटेड 'मुंगडा'चा वाद पेटला; लता दीदींच्या नाराजीवर दिग्दर्शकांचं उत्तर

'कोणतंही गाणं अशा प्रकारे रिक्रिएट करणं चुकीचं आहे'

Feb 9, 2019, 06:37 PM IST

महाराष्ट्रातल्या या शहरात दररोज होतेय एक आत्महत्या

अपयशाने खचून गेल्याने आपलं आयुष्यच संपवणाऱ्यांची उदाहरणं सातत्याने पुढे येत असतात. तरुणांचीच यात संख्या जास्त आहे. नाशिक शहरात दिवसाला एक आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. महिनाभरात जवळपास ३४ हून अधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. वैफल्य, निराशा यातून या आत्महत्या घडत आहेत. गेल्या महिन्याभरात ३४ जणांनी तर गेल्या चार महिन्यात १०४ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे यातली १० टक्के संख्या ही अल्पवयीन मुलांची आहेत. तर ८० टक्के संख्या २० ते ५० वयोगटातली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिलीय.

May 3, 2018, 10:59 PM IST

बॉलीवूडमधील निराशेनंतर गोविंदाने घेतलाय हा निर्णय

गोविंदा भोजपुरी सिनेमात आपले नशीब आजमावणार असल्याचे वृत्त आहे. 

Nov 30, 2017, 05:21 PM IST

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

Mar 17, 2017, 08:12 PM IST

केंद्राकडून शिष्टमंडळाच्या हाती निराशाच

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्राकडून मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडऴाला मदतीबाबत कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. 

Mar 17, 2017, 07:42 PM IST

'फेसबुक'वरून कशी फैलावली जाते नकारात्मकता?

फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईटवरून लोकांमध्ये नकारात्मकता फैलावली जाते, याबद्दल एक नवा शोध समोर आलाय. 

Jan 12, 2017, 10:19 AM IST

भारत-द.आफ्रिका सामन्यावर आजही पावसाचं सावट

शहरात पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने, आजही सामन्याला सुरूवात होऊ शकलेली नाही, मात्र दुपारच्या जेवणापूर्वी जर पाऊस थांबला, तर खेळाला सुरूवात होऊ शकते.

Nov 16, 2015, 10:11 AM IST

<B> निवृत्तीनंतर क्रिकेटर्स अडकतात निराशेच्या गर्तेत - सर्व्हे </b>

क्रिकेटला आपलं सर्वस्व मानून खेळणारे क्रिकेटर्स निवृत्तीनंतर निराशेच्या गर्तेत अडकतात, असं नुकतंच एका सर्व्हेमध्ये समोर आलंय. ऑस्ट्रेलियाच्या रिटायर्ड क्रिकेटर्सवर केल्या गेलेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आलीय.

Dec 23, 2013, 04:08 PM IST

हाताच्या घामानंही लागते आत्महत्येचे विचारांची चाहूल

निराशेच्या आहारी गेलेली व्यक्ती आत्महत्या करू शकते का? हे आता त्या व्यक्तीच्या हाताला सुटणाऱ्या घामावरूनही कळू शकणार आहे...

Sep 26, 2013, 11:58 AM IST

इंग्लंड बॅकफूटवर, इंग्लंडला दुसरा धक्का

धर्मशाळा वन-डेमध्ये टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली आहे. इंग्लिश टीमच्या तेज मा-यासमोर टीम इंडियाच्या बॅट्समनचं काहीच चालल नाही.

Jan 27, 2013, 12:13 PM IST