निवडणुका

सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती मागे, लवकरच होणार निवडणुका

दोन वर्षांपासून रखडल्या आहेत निवडणुका

Feb 2, 2021, 01:21 PM IST
ZP Election Poll Begins At Six Zilla Parishad PT1M33S

राज्यात सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका

राज्यात सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुका

Jan 7, 2020, 01:30 PM IST

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज तारीख जाहीर होणार?

निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्रातील निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Sep 21, 2019, 08:51 AM IST

सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या

 महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यामागे सुरक्षा हे प्रमुख कारण असल्याची माहिती 

Aug 7, 2019, 05:33 PM IST

loksabha Elections 2019 : निवडणूक तारखांवर दाक्षिणात्य नेत्यांचा 'राहू काळा'चा आक्षेप

रविवारी निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या सत्रांची घोषणा केली. पण.... 

Mar 11, 2019, 09:29 AM IST

निवडणुकांच्या तयारीसाठी पंतप्रधान 10 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर

.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मध्यप्रदेशातल्या प्रचाराचा कार्यक्रम निश्चित झालाय.

Nov 12, 2018, 08:31 AM IST

कामाला लागा! मोठ्या वक्तव्यातून पवारांकडून कार्यकर्त्यांना संकेत

पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली.

Aug 28, 2018, 01:52 PM IST

निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी विरोधकांची बैठक

एकूण १७ पक्षांनी याविषयी एकत्र येऊन २०१९मध्ये मतदान यंत्राची पद्धत बंद करून जुन्हा मतपत्रिकांच्या पद्धतीनं मतदान घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे

Aug 6, 2018, 11:31 AM IST

कर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसचं 'लिंगायत' कार्ड

कर्नाटकमध्ये निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसनं जातीचं कार्ड खेळलंय.

Mar 19, 2018, 11:14 PM IST

मेघालय: भाजपला रोखण्यासाठी राहुल गांधींचे दूत शिलाँगला रवाना

राजकीय रणनिती आखताना चूक होऊ नये आणि गोव्याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. म्हणूनच तर, मेघालयच्या सत्तेवर पकड मिळविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे दूत मेघालयची राजधानी शिलॉंगला रवाना झाले आहेत.

Mar 3, 2018, 12:26 PM IST

मेघालय-नागालँड-त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी

ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी होतेय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडं आता सा-यांच्या नजरा लागल्यात. 

Mar 2, 2018, 11:07 PM IST

भाजपाच्या निवडणुकपूर्व तयारीला सुरुवात, हे घेतले निर्णय!

राज्यातील बदलत्या स्थितमुळे भाजपामध्ये अस्वस्थतता पसरली आहे.

Feb 7, 2018, 06:01 PM IST

VIDEO : गिरिष बापटांना सरकारवर भरोसा नाय का?

नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापटांनी यावेळी भाजपला अवाक् करणारं विधान केलंय. 

Jan 9, 2018, 01:57 PM IST