निराश द्रवीड निवृत्तीच्या विचारात!
वादांत अडकलेल्या राजस्थान रॉयल्सचा या सत्रातील कॅप्टन आणि भारताचा अनुभवी राहुल द्रवीडला आयपीएलमधून संन्यास घ्यायचाय.
May 25, 2013, 07:06 PM IST`... तर सचिन संपूर्ण क्रिकेटलाच गुडबाय म्हणेल!`
इंग्लंडचा माजी कॅप्टन ज्योफ्री बॉयकॉटच्या मते, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत हार पचवावी लागली तर सचिन संपूर्ण क्रिकेटलाच राम राम ठोकू शकतो आणि क्रिकेटप्रेमींनाही त्याला नेहमी-नेहमी पराभवाच्या छायेत जगताना पाहणं अजिबात रुचणार नाही.
Dec 28, 2012, 06:26 PM ISTगांगुली म्हणतो, `मी सचिनच्या जागी असतो तर...`
‘मी जर सचिनच्या जागी असतो तर इंग्लंडविरुद्धच्या नागपूर टेस्टनंतर मी रिटायर होण्याचा निर्णय घेतला असता’ असं भारताचा माजी कॅप्टन सौरभ गांगुली यानं म्हटलंय.
Dec 12, 2012, 10:03 AM ISTपॉन्टिंग टेस्ट क्रिकेटमधूनही होतोय निवृत्त...
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या खराब कामगिरीमुळे त्यानं हा निर्णय घेतलाय.
Nov 29, 2012, 10:50 AM ISTबॅटिंगचा कंटाळा येईपर्यंत खेळणार’- सचिन
‘द वॉल’ राहुल द्रविड आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पुन्हा एकदा सचिन कधी निवृत्ती घेणार? या प्रश्नावर सचिनसोडून इतरांचा खल सुरू झाला.
Aug 30, 2012, 04:42 PM ISTलक्ष्मणचा क्रिकेटला अलविदा
टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन व्हीव्हीएस लक्ष्मणने आंतरराष्ट्राय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज हैदराबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मणने ही घोषणा केली.
Aug 18, 2012, 04:59 PM IST‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ दुखावलाय!
टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन व्हीव्हीएस लक्ष्मण टेस्ट क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे. हैदराबाद टेस्टनंतर लक्ष्मण टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Aug 18, 2012, 09:49 AM ISTसचिनची टीकाकारांवर शाब्दिक फटकेबाजी!
निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या टीकाकारांना सचिन तेंडुलकरने आज पहिल्यांना बॅटने नाही तर तोंडाने प्रत्युत्तर दिले आहे. ' जे मला निवृत्तीचा सल्ला देतात , त्यांनी मला क्रिकेट शिकविलेले नाही. जेव्हा मला मैदानावर उतरल्यानंतर क्रिकेट खेळण्यात उत्साह वाटणार नाही , तेव्हा मी क्रिकेट सोडणार त्यामुळे टीकाकारांनी मला सल्ला देऊ नये, अशी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली आहे.
Mar 23, 2012, 06:25 PM ISTद्रविडने यापूर्वीच निवृत्त व्हायला हवे होते- गांगुली
माजी भारतीय कॅप्टन राहुल गांगुलीच्या मते राहुल द्रविडने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये केलेल्या शानदार कामगिरीनंतरच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करायला हवी होती. त्यामुळे आता द्रविडने केलेल्या निवृत्तीच्या घोषणेने गांगुलीला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.
Mar 10, 2012, 11:28 AM IST