निवृत्त पोलिसाची संपत्ती १ कोटीच्या घरात

निवृत्त पोलीस भाऊसाहेब आंधळकरांना अटक

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पुण्यात भाऊसाहेब आंधळकर यांना अटक करण्यात आली आहे. आंधळकर निवृत्त पोलीस निरीक्षक आहेत. ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या कारणावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

May 3, 2012, 09:04 AM IST