सचिनचा आनंद हिरावून घेईन- ख्रिस गेल
“मास्टर ब्लास्टरचा आनंद हिरावून घेऊ”, असा विश्वास व्यक्त केलाय वेस्ट इंडिजचं वादळ असलेल्या ख्रिस गेलनं. गेल म्हणाला, “सचिन हा महान क्रिकेटर आहे... त्याला आम्ही शानदार निरोप देऊ, पण टेस्ट मॅचमध्ये जिंकू देणार नाही”.
Oct 30, 2013, 12:53 PM ISTसचिनच्या १९९व्या टेस्टसाठी बिग बी, शाहरूख येणार!
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा क्षण जवळजवळ येऊन ठेपतोय. सचिनची २००वी अखेरची टेस्ट मुंबईत असणार आहे. पण त्याआधी १९९व्या टेस्टचा मान कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला मिळालाय.
Oct 21, 2013, 10:52 AM ISTअजित आगरकरचा क्रिकेटला बायबाय
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि गोलंदाज अजित आगरकर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी दिली.
Oct 17, 2013, 10:14 AM IST२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.
Oct 16, 2013, 01:23 PM ISTसचिनबरोबर दहा नंबरची जर्सीही निवृत्त!
सचिनची दहा नंबरची जर्सी एव्हाना प्रेक्षकांच्या चांगलीच डोक्यात उतरलीय. सचिन निवृत्ती घेणार म्हटल्याबरोबर ही जर्सी कुणाच्या अंगावर दिसणार? असाही प्रश्न अनेकांना पडला होता...
Oct 13, 2013, 05:59 PM IST`निवृत्तीनंतरही क्रिकेटला देणार योगदान`
रिटायरमेंटनंतर आपण क्रिकेट प्रशासनाला पाठिंबा देणार असल्याचं आश्वासन क्रिकेटर आणि खासदार सचिन तेंडुलकरनं आपल्याला दिलं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिलीय.
Oct 12, 2013, 07:24 PM ISTतिलकरत्ने दिलशान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची आज घोषणा केली आहे. येत्या सोमवारी ३७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दिलशानने, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगताना मर्यादीत षटकांचे सामने मात्र खेळणार असल्याचे जाहीर केलं आहे.
Oct 9, 2013, 05:43 PM ISTमाझं पहिलं प्रेम टेस्ट क्रिकेटच- राहुल द्रविड
चॅम्पियन्स लीगमध्ये अखेरची मॅच खेळल्यानंतर ‘द वॉल’ राहुल द्रविडनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र ज्या क्रिकेटवर नितांत प्रेम केलं, त्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर मी अधिक भावनाविवश झालो, असं मत व्यक्त करत द्रविड म्हणाला की, टेस्ट क्रिकेटच माझं पहिलं प्रेम आहे.
Oct 8, 2013, 03:11 PM ISTमहेश भूपती करणार टेनिसला अलविदा!
सरतं टेनिस सिझन भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीकरता तिसकसं चांगलं गेलं नाही. वाढता बिझनेस आणि मुलीला पुरेसा वेळ देण्याकरता भूपती पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस करिअरला अलविदा करणार आहे.
Oct 8, 2013, 02:40 PM IST`फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ` उसैन बोल्ट करणार अलविदा
फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ अर्थातच उसैन बोल्ट २०१६ऑलिम्पिकनंतर अॅथलेटीक्सच्या जगताला अलविदा करणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बोल्ट शेवटचा त्याच्या चाहत्यांना धावतांना पाहायला मिळणार आहे.
Sep 5, 2013, 09:29 AM ISTफ्रान्सच्या बार्तोलीचा टेनिस करिअरला अलविदा!
विम्बल्डन चॅम्पियन फ्रान्सच्या मारियन बार्तोलीनं टेनिस करिअरला अलविदा केलाय. 28 वर्षीय बार्तोलीनं निवृत्ती घेतल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळं बार्तोलीनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
Aug 15, 2013, 03:33 PM ISTसचिनचा आयपीएल क्रिकेटला रामराम
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं IPLमधून रिटायर्टमेंट घेतली. वयाचं कारण पुढे करत सचिननं IPL ला अलविदा म्हटलंय. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिननं ही घोषणा केलीये.
May 27, 2013, 07:37 AM ISTसचिनच्या निवृत्तीची आतली बातमी
सचिनला पाकिस्तानविरूद्ध हा विक्रम करण्याची संधी होती... तरीही सचिनने हा निर्णय का घेतला याचं उत्तर प्रत्येकाला हवं आहे... आम्ही सांगतो सचिनच्या वन-डे निवृत्तीची इनसाईड स्टोरी
Dec 24, 2012, 06:52 PM ISTसचिनच्या वनडेतील अविस्मरणीय खेळी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकरने रविवारी वन डेमधून निवृत्ती पत्करली. १९८९ सालापासून सुरू झालेला प्रवास अखेरीस संपुष्टात आला (अर्थात कसोटीत तो खेळत राहणार हा भाग वेगळा).
Dec 24, 2012, 06:24 PM ISTसचिनबद्दल न माहित असलेल्या गोष्टी
या महान फलंदाजाबद्दल तुम्हांला माहित नसलेल्या गोष्टी आता आम्ही तुम्हांला सांगणार आहे.
Dec 24, 2012, 01:18 PM IST