असा माणूस जो पैशाच्या बाबतीत कोणाचीही विचार करत नाही, नेहमी करतो फसवणूक
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अशा लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांच्यावर पैशाच्या बाबतीत कधीच विश्वास ठेवू नये.
Oct 24, 2024, 02:09 PM ISTन लढता हार मानेल शत्रू, आचार्य चाणक्य यांनी सांगितला सोपा मार्ग
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात शत्रूचा पराभव करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे
Sep 27, 2024, 05:38 PM ISTपत्नीच्या 'या' 3 सवयींमुळे घर बनते स्वर्ग, पती राहतो नेहमी आनंदी
आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांच्या काही सवयी घर आणि पतीचे जीवन नेहमी आनंदी ठेवतात.
Sep 5, 2024, 02:16 PM ISTChanakya Niti: तुमच्या स्वभावात हे तीन गुण असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा...
Chanakya Niti: चुकीच्या वागण्यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळीच सुधारणं महत्त्वाचं असतं. चाणक्य नीतित अशाच काही गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आजही नीतिशास्त्रातील गोष्टी तंतोतंत लागू होतात.
Jan 13, 2023, 06:58 PM ISTChanakya Niti: पडत्या काळात चुकूनही करू नका असं काम, अन्यथा जवळचे नातेवाईकही घेतील फायदा
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत आजही चर्चा होते. कारण इतक्या वर्षानंतरही त्यांनी सांगितलेली तत्त्व तंतोतंत लागू होतात. आचार्य चाणक्य महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी नीतिशास्त्रात यशस्वी जीवनाविषयी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो.
Dec 5, 2022, 01:30 PM IST