पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर 'नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालया'चे उद्धाटन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आज १२२व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालयाचे उद्धाटन केले.
Jan 23, 2019, 02:33 PM ISTनेताजी रशियात होते, तेव्हा नेहरूंनी पत्रात काय लिहिलं?
सुभाष बाबू यांच्या फाईलमधील ते सिक्रेट बाहेर येणार आहे.
Jan 26, 2016, 02:49 PM ISTनेताजींचं बेपत्ता होणं हा मोठा कट - ऑर्गनायझर
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामागे मोठा कट होता, असा आरोप आरएसएसचं मुखपत्र 'ऑर्गनायझर'नं केलाय. त्यांनी मोदी सरकारकडे नेताजींच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी पाऊल उचलावं अशी मागणी केलीय.
Sep 29, 2015, 01:33 PM ISTदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जिवंत होते सुभाष चंद्र बोस?
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारनं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याशी निगडित फाईल्स सार्वजनिक करण्याची तयारी दर्शवलीय. यापूर्वी नेताजींच्या तायवानमध्ये १९४५ ला प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाल्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झालाय.
Sep 16, 2015, 05:07 PM ISTनेताजी बोस यांची मुलगी बनली जर्मनीमध्ये उपमहापौर
जर्मनीच्या आउग्सबर्ग जिल्ह्यातील स्टटबर्ग या शहराच्या उपमहापौरपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनीता प्फाफ यांची निवड झाली आहे. अनीता या सत्तर वर्षांच्या असून त्या अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी भारताला अनेक वेळा भेट दिली आहे. मात्र नेताजींशी त्यांची भेट कधीच झाली नव्हती.
Dec 16, 2012, 04:59 PM IST