नोकिया ३३१०

Nokia 3310 च्या 4G व्हेरिएंटचे फिचर्स लीक

नोकियाचा 3310 हा 4G फोन लॉन्च होण्यापूर्वी या फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

Jan 8, 2018, 08:16 PM IST

नोकिया आणखी स्वस्तात स्मार्टफोन आणणार

कधीकाळी नोकियांने मोबाईल जगतात अधिराज्य गाजवलं होतं, हे अजून कुणीही विसरलेलं नाही, त्याआधीच नोकियाने यावर्षी बाजारात पुन्हा पुनरागमन केलं आहे.

Oct 30, 2017, 09:30 PM IST