SBIच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना 'झटका', बॅंकेने ओव्हर टाईमचे पैसे परत मागितले
भारतीय स्टेट बँकेच्यावतीने (एसबीआय) ७० हजारहून अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेली ओव्हर टाईम (जाता काम मोबदला) रक्कम परत करण्यास सांगितले आहे.
Jul 17, 2018, 09:35 PM ISTमोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था साफ ढासळली -शिवसेना
शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. पण, सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचीही भूमिका निभावताना दिसत आहे.
Jun 23, 2018, 08:30 AM ISTशाहजी अभिनंदन! नोटाबंदीवरून राहुल गांधींचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल
अमित शाहजी अभिनंदन. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक संचालक. तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या ५ दिवसांमध्ये ७५० कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम.
Jun 22, 2018, 06:47 PM ISTचलनातून बाद झालेल्या ५००, १००० रुपयांच्या नोटा पाकिस्तान करतंय खरेदी
तरिही अनेक ठिकाणी अद्याप ५००, १००० रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या जात आहेत
Jun 9, 2018, 11:03 AM ISTअर्थव्यवस्थेच्या विकासदरात लक्षणीय वाढ
Jun 1, 2018, 05:01 PM IST200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय
देशाच्या अनेक राज्यात रोकड पैशाचा तुटवडा जाणत आहे.
Apr 20, 2018, 12:05 PM ISTअनेक राज्यांतील एटीएममध्ये खडखडाट, बाजारत रोखीटा तुटवडा
सणासुदीच्या पूर्वसंध्येला झालेल्या रोखीच्या तुटवड्यानं पाच राज्यात एटीएमध्ये खडख़डटात झाला आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.
Apr 17, 2018, 04:26 PM ISTआज तुमच्या बँक खात्यात जमा होणार १५ लाख रुपये
लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘परदेशांतील काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार’ असे वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर विश्वास ठेवत भारतीयांनी भाजपला मत दिलं आणि बहूमतानं विजय मिळवून दिला.
Apr 1, 2018, 12:41 AM ISTVIDEO: बंद नोटांच्या बदल्यात मिळवा नव्या नोटा, पाहा कुठे आणि किती मिळतील पैसे
चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? मग, काळजी करु नका कारण आजही जुन्या नोटा बदली करुन दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 22, 2018, 04:42 PM ISTसातारा । नोटबंदी, जीएसटीमुळे सोने व्यावसायिकाची रेल्वेखाली आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 09:23 PM IST'मी पंतप्रधान असतो तर नोटबंदीची फाईल कचऱ्याच्या डब्यात टाकली असती'
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. नोटबंदीवरुन हा निशाणा साधलाय. मी पंतप्रधान असतो तर नोटबंदीची फाईल कचऱ्याच्या डब्यात टाकली असती, असे प्रतिपादन राहुल यांनी केले.
Mar 10, 2018, 08:17 PM IST'नोटबंदी आधी जेवढ्या नोटा चलनात होत्या तितक्याच नोटा चलनात'
नोटाबंदी लागू करण्यापूर्वी चलनात जितक्या नोटा होत्या, तितक्या नोटा आता पुन्हा बाजारात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात समोर आली आहे.
Feb 24, 2018, 12:55 PM IST२२ कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार!
नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिलाय.
Feb 18, 2018, 02:33 PM IST'आरबीआय'ने नाही तर 'आरएसएस'ने दिला 'नोटबंदी'चा सल्ला- राहुल गांधी
नोटबंदीचा सल्ला रिझर्व बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय)ने नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलायं.
Feb 13, 2018, 08:44 PM ISTसांगली | नोटबंदीचा जिल्हा बँकांना फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 13, 2018, 02:00 PM IST