दोन पद्धतीच्या 500 रूपयांच्या नोटा छापल्या, या दशकातील सर्वात मोठा घोटाळा: कॉंग्रेसचा आरोप
केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, कॉंग्रेस सभागृहामध्ये कोणतेही गांभीर्य नसलेले विषय उपस्थित करत असल्याचा आरोप केला. या वेळी ‘सभागृहामध्ये नोटांबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य तर केले जात आहेच.पण, शुन्य प्रहराचा गैरवापरही विरोधकांकडून केला जात आहे’, असा आरोप जेटली यांनी केला.
Aug 8, 2017, 04:37 PM ISTनोटबंदीनंतर या कंपनीला झाला मोठा फायदा, ४३ टक्क्यांनी वाढली संपत्ती
नोटबंदीनंतर अनेक कंपन्यांना नुकसान झालं. नोटबंदीनंतर अनेक ठिकाणांहून काळापैसा बाहेर आला. पण नोटबंदीमध्ये एका कंपनीला फायदा झाल्याचं ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सने म्हटलं आहे.
Jul 29, 2017, 12:02 PM ISTदेशात पुन्हा एकदा नोटबंदी?
आता या नोटबंदीमध्ये २००० रुपयांची नोट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा नोटबंदी होण्याची हवा आहे.
Jul 26, 2017, 06:42 PM ISTराम मंदिर कधी बांधणार? शिवसेनेचा मोदींना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा काढला.
Jul 16, 2017, 05:18 PM ISTनोटबंदीदरम्यान जमा केलेल्या पैशांवर द्यावा लागणार टॅक्स
नोटबंदीदरम्यान बँकेत जमा केलेल्या पैशांवर सरकार नजर ठेवून आहे. अशा लोकांवर आता सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार आता लोकांनी जमा केलेल्या पैशांबाबतीत पुरावे मागणार आहे. जर याचा पुरावा ज्या लोकांकडे नसेल त्यांना त्यावर टॅक्स भरावा लागणार आहे.
Jul 13, 2017, 05:01 PM ISTजुन्या नोटांबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
जुन्या नोटांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रश्न विचारला आहे. सबळ कारण असेल तर नोटा बॅंकेत का जमा करु नये?
Jul 4, 2017, 11:35 AM ISTनोटबंदीचा आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम
नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेली झळ आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम करेल असं भाकित स्टेट बँकेनं वर्तवलं आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीचा दीर्घकालीन परिणाम आत्ताच सांगता येणं कठीण आहे. पण येत्या काही महिन्यात मात्र अर्थव्यवस्था शैथिल्य कायम राहिल असं बँकेच्या एका माहितीपत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.
Jun 12, 2017, 03:38 PM ISTघरोघरी चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात १८ कोटी, इन्कम टॅक्स विभागाची नोटीस
नोटबंदीनंतर काहींच्या खात्यात अचानक पैसे जमा झालेत. मात्र, हे पैसे कोणाचे याची माहिती उपलब्ध झालेली नाही. आता तसाच एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. घरोघरी जाऊन चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात चक्क १८ कोटी रुपये जमा झाल्याचे पुढे आलेय. ही रक्कम मुंबईतून भरली गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी पैशाबाबत तपशील मागितलाय.
Jun 4, 2017, 08:35 PM ISTपंतप्रधान मोदींवर ममता दीदी भडकल्या, केला हा गंभीर आरोप
नोटाबंदीनंतरच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकासदरावर विपरीत परिणाम झाल्याचे पुढे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी जोरदार टीका केली आहे.
Jun 2, 2017, 10:53 PM ISTकोणीतरी माझी किडनी खरेदी करा, मुलांच्या शिक्षणासाठी आईची आर्त साद
एका चार मुलांच्या आईवर आभाळ कोसळलेय. मुलांच्या शिक्षणासाठी तिने टोकाचे पाऊल उचललेय. स्वत:ची किडनी विक्रीला काढलेय.
Jun 1, 2017, 06:31 PM ISTनोटबंदीचा फटका, GDP तीन वर्षातल्या निच्चांकावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 11:09 PM ISTनोटबंदीचा फटका, GDP तीन वर्षातल्या निच्चांकावर
नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटाबंदीचा पहिला दृष्य दुष्परिणाम समोर आलाय.
May 31, 2017, 10:13 PM ISTराज्यात एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट
राज्यभरातल्या एटीएमवर पुन्हा एकदा खडखडाट बघयाला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातल्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे फलक सर्वच शहरांमध्ये झळकू लागले आहेत. चांद्यापासून बांदयापर्यंत एटीएममध्ये पैसे नसल्यानं मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये नाराजी पसरु लागलीय
May 12, 2017, 11:39 AM ISTनोटाबंदीला सहा महिने, शिर्डी- सिद्धीविनायक ट्रस्टकडे कोट्यवधींची जुन्या नोटा
नोटाबंदी होऊनही सहा महिने झाले तरी मोठ्या देवस्थानाच्या दान पेटीत हजार आणि पाचशेच्या नोटा भाविक टाकत आहेत. या पैशांचं काय करायचं असा प्रश्न देवस्थानाला पडला आहे.
May 11, 2017, 09:00 AM IST'नोटाबंदीचा निर्णय भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर'
नोटाबंदीचा निर्णय दीर्घकालीन भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असं भाकित जागतिक बँकेनं वर्तवले आहे.
Apr 18, 2017, 08:29 AM IST