Demonetisation : नोटबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, 'या' 8 मुद्द्यांतून जाणून घ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स
Supreme Court Verdict on Demonetisation : नोटबंदी निर्णय हे केंद्र सरकारच (PM Modi Government) मोठं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. देशातील जनतेचं अतोनात नुकसान झालं, व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मास्टरस्ट्रोक म्हणून जो निर्णय घेतला त्याच्या 6 वर्षानंतर आजमितीला लोकांकडे 72 टक्के जास्त पैसा आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (congress mallikarjun kharge) यांनी केला.
Jan 2, 2023, 12:45 PM ISTBank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?
Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी?
Jan 2, 2023, 12:40 PM ISTDemonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच; सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला क्लीनचिट
Demonetisation: नोटबंदीच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच निकाल दिला आहे. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Jan 2, 2023, 11:16 AM ISTDemonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्र्ह बँकेला सुनावले
Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे.
Dec 7, 2022, 11:02 AM ISTनोटबंदीमुळे गरीबांचे पैसे श्रीमंतांकडे गेले, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर आरोप
रोजगारसंदर्भात पंतप्रधान मोदी खोट बोलल्याचा आरोप
Oct 23, 2020, 04:10 PM ISTनोटबंदी झाल्याच्या चार वर्षांनंतर जुन्या नोटा घेऊन बँकेत गेले; आणि...
500 आणि 1000च्या एकूण नोटा मिळून 24 हजार रुपये जमवले होते, मात्र...
Jul 12, 2020, 06:06 PM ISTआतापर्यंत अकरावेळा झाली 'मोदी'वाणी... पाहा केल्या कोणत्या घोषणा
पाहा आतापर्यंत मोदींनी कोणत्या घोषणा केल्या...
Apr 14, 2020, 12:55 PM IST'मोदी सरकारची देशातली दुसरी नोटबंदी'
'केंद्रातील मोदी सरकारने नुकतेच लागू केलेले नवे कायदे म्हणजे देशातली दुसरी नोटबंदी आहे.'
Dec 28, 2019, 12:03 PM IST२००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली, माहिती अधिकारात बाब उघड
भारतीय चलनातील २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
Oct 17, 2019, 02:22 PM IST१.२६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हात
एक कार संशयास्पद दिसून आली. पोलिसांनी कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये एक कोटी २६ हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्यात.
Jun 12, 2019, 06:40 PM ISTनोटबंदीनंतर आता डिजीटल नोट आणण्याच्या तयारीत सरकार?
सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dec 5, 2018, 07:26 PM ISTजामिनावर बाहेर असलेले गांधी मायलेक नोटबंदीवर टीका करतायेत - पंतप्रधान मोदी
मोदींची गांधी घराण्यावर जोरदार टीका
Nov 12, 2018, 02:59 PM ISTमोदी नोटबंदीपासून ते राफेलपर्यंत सर्वच ठिकाणी फेल : छगन भुजबळ
मोदी नोटबंदीपासून ते राफेलपर्यंत सर्वच ठिकाणी फेल
Sep 30, 2018, 12:03 PM ISTशंभर रुपयांची नवी नोट चलनात
लवकरच शंभर रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे.
Jul 19, 2018, 05:25 PM IST