नोटबंदीचा मोठा फटका, सांगलीसह ८ जिल्हा बँकांचे ११२ कोटी बुडीत
सांगलीसह ८ जिल्हा बँकांकडील ११२ कोटी रुपये बुडीत गेले आहे. त्यामुळे बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेय.
Feb 13, 2018, 11:28 AM ISTनोटबंदीच्या १५ महिन्यानंतरही नोटांची गणना सुरूच
नोटाबंदीला १५ महिने उलटले तरी ५०० आणि एक हजारच्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत
Feb 12, 2018, 11:18 PM IST५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची गणना अद्याप सुरुच
15 months After Note Ban RBI Still Processing Returned Notes
Feb 12, 2018, 10:47 AM ISTनोटबंदीनंतर बॅंकेत 'इतकी' रक्कम भरणाऱ्यांसाठी वाईट बातमी...
नोटबंदीनंतर बॅंकेत १५ लाख किंवा त्याहुन अधिक रुपये जमा करणाऱ्या लोकांसाठी काहीशी वाईट बातमी आहे.
Feb 3, 2018, 05:12 PM ISTनोटबंदी आणि GST ने देशाला काय मिळाले?
अर्थ मंत्री अरूण जेटलीने इकोनॉमिक सर्व्हे 2018 सादर केलं आहे.
Jan 29, 2018, 04:43 PM ISTनोटबंदीनंतरही नेपाळमध्ये स्विकारल्या जातायत पाचशे, हजारांच्या नोटा
भारतातील आणि नेपाळमधीलही सर्वात मोठ्या बॅंकांनी जुन्या चलनी नोटा बदलण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही.
Jan 8, 2018, 11:58 PM IST१ फेब्रवारीला अरुण जेटली सादर करणार अर्थसंकल्प...
२०१८-२०१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारीला
Jan 5, 2018, 04:37 PM IST२००० रुपयांची नोट बंद होणार नाही, नोटबंदीची निव्वळ अफवा- अरुण जेटली
नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. मात्र, ही दोन हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवासांपासून होत आहे. या प्रकरणी आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाष्य केलं आहे.
Dec 23, 2017, 07:26 PM IST'नोटबंदीच्या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचा पैसा ओरबडला''
ज्या काळ्या पैशाच्या नावाने हे सगळे झाले तो काळा पैसा किती प्रमाणात बँकांकडे आणि सरकारी तिजोरीत जमा झाला हे सरकारलाच माहीत.
Dec 9, 2017, 08:51 AM IST२ हजारच्या नोटेसंबंधी नवे निर्देश, ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
आता २ हजारच्या नोटेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णयही काळ्या धनावर चाप बसविण्यासाठीच घेतला गेला आहे.
Dec 2, 2017, 10:41 AM IST'त्या निर्णयांची किंमत मला चुकवावी लागेल'
आम्ही घेतलेल्या निर्णयांची राजकीय किंमत चुकवावी लागेल.
Nov 30, 2017, 07:21 PM ISTनोटबंदी, जीएसटीनंतर जीडीपीच्या बाबतीत मोदी सरकारला मोठा दिलासा
नोटबंदी आणि जीएसटीनंतर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
Nov 30, 2017, 06:55 PM ISTनोटबंदी : बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांवर होणार कारवाई
नोटबंदी दरम्यान अनेकांनी आपल्या बँकेत मोठी रक्कम जमा केली आहे. त्यांच्यासाठी
Nov 28, 2017, 12:57 PM ISTनोटबंदीच्या धक्क्यातून सावरतेय लग्नसराई क्षेत्र
नोटबंदीच्या तडाख्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली. अवघा देश बॅंकांच्या दारात रांग लाऊ ऊभा राहीला. त्याचे दिशातील अनेक उद्योग, व्यवसायांवर परिणाम झाला. लग्नसराई क्षेत्रही त्यापैकीच एक. पण, आता हे क्षेत्रही हळूहळू सावरू लागले आहे.
Nov 22, 2017, 09:04 PM IST