भाषा समजली नाही तरी हा VIDEO तुम्ही पूर्ण पहालच
असं म्हणतात की, संगीत आणि अभिनयाची कुठलीच भाषा नसते. जर भाव, स्वर आणि संवेदना ह्रदयस्पर्शी असतील तर कला थेट मनाला स्पर्श करते. मग हे संगीत कुठल्याही भाषेतील असो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Mar 29, 2018, 08:37 PM ISTपुणे | डॉक्टरांनीच मागितली डॉक्टरकडे खंडणी
पुणे | डॉक्टरांनीच मागितली डॉक्टरकडे खंडणी
Mar 29, 2018, 08:34 PM ISTमुंबई | हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार
मुंबई | हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार
Mar 29, 2018, 08:32 PM ISTपिंपरी चिंचवडमधील महिलांचा पाणीबचतीचा मंत्र
पिंपरी चिंचवडमधील महिलांचा पाणीबचतीचा मंत्र
Mar 29, 2018, 08:28 PM ISTनाशिक | मुख्यमंत्र्यांच्या दत्तक शहरात रुग्णालयाचीच प्रकृती ढासळतेय
नाशिक | मुख्यमंत्र्यांच्या दत्तक शहरात रुग्णालयाचीच प्रकृती ढासळतेय
Mar 29, 2018, 08:21 PM ISTमंदिरा बेदीने मुलासोबतचे हॉलिडे PHOTOS इंस्टाग्रावर केले शेअर, ट्रोलर्सने म्हटलं...
Mar 29, 2018, 07:49 PM ISTViral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण
एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Mar 29, 2018, 06:28 PM ISTSBI ने एफडी व्याजरात केली वाढ
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.
Mar 29, 2018, 05:51 PM ISTरेल्वेत ९० हजार नाही तर १ लाख १० हजार पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी २ दिवस शिल्लक
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता या भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ९० हजार पदांसाठी प्रक्रिया करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे.
Mar 29, 2018, 04:26 PM ISTऑडीची पहिली इलेक्ट्रिक कार, एकदा चार्ज केल्यावर चालणार ५०० किमी
लग्झरी कार बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑडी कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक बेस्ड ई-ट्रॉन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या गाडीचं प्रोडक्शन मॉडल ३० ऑगस्ट २०१८ रोजी बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2018, 09:24 PM ISTशाओमी ने लॉन्च केला Mi MIX 2S, पाहा किंमत आणि फिचर्स
Mar 27, 2018, 08:35 PM ISTVIDEO: LIVE फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटच्या मैदानात बॉल लागल्याने फिलिप ह्यूज याचा मृत्यू झाल्याची घटना अद्यापही सर्वांच्या लक्षात आहे. मात्र, आता असाच एक प्रकार फुटबॉल मैदनात घडला आहे. रविवारी फुटबॉल मच दरम्यान क्रोएशियाच्या एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
Mar 27, 2018, 06:17 PM ISTमुंबई | शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील - दानवे
मुंबई | शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील - दानवे
Mar 27, 2018, 05:42 PM ISTनवी दिल्ली | मोदीविरोधी आघाडीचे प्रयत्न
नवी दिल्ली | मोदीविरोधी आघाडीचे प्रयत्न
Mar 27, 2018, 05:39 PM IST