पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंनंतर आता नामदेव शास्त्रींची ऑडिओ क्लिप बाहेर

पंकजा मुंडेंनंतर आता भगवानगडचे महंत नामदेव स्वामी यांचीही ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यातली भाषा एखाद्याला महंताला न शोभणारीच आहे. मी फाडून खाईन, मी तयारीत आहे, माणसं थांबवली आहेत, अशा शब्दांत विरोध करणाऱ्यांना इशारा देण्याची भाषा महंत वापरात आहेत.

Oct 8, 2016, 09:06 PM IST

भगवान गडाची लढाई

भगवान गडाची लढाई

Oct 8, 2016, 08:37 PM IST

मंत्री पंकजा यांची 'ऑडिओ धमकी' ने वाद, राजीनामा घ्या : धनंजय

कथित ऑडिओ क्लीपवरून आता बाल विकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना विरोधकांनी लक्ष केले आहे. धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Oct 7, 2016, 10:27 PM IST

पंकजाच्या घरचा भेदी कोण?

 सध्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आवाजातील कथित क्लिप महाराष्ट्राच्या राजकारणात घुमते आणि व्हायरल होत आहे. पण ही क्लीप खरी असेल तर  ती फोडली कोणी पंकजा मुंडेंच्या घरचा भेदी कोण हा प्रश्न स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना पडला आहे. 

Oct 7, 2016, 09:18 PM IST

संपूर्ण : पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल 

Oct 7, 2016, 08:54 PM IST

पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार संघर्ष निर्माण झालाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.

Oct 7, 2016, 08:05 PM IST

पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा वाद विकोपाला

पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा वाद विकोपाला 

Oct 6, 2016, 09:25 PM IST

राजकारण गडाचं

मागील अनेक वर्षांपासून भगवानगड येथे सुरु असलेली दसरा मेळाव्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद पराकोटीला गेला आहे. 

Oct 6, 2016, 01:50 PM IST