पंकजा मुंडे

भुजबळ-पंकजा मुंडे यांच्या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची टीका

महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जेजे रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चना उधान आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या भेटीवर टीका केली आहे. नाशिकमध्ये पुरस्कार वितरणाच्या एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

Sep 23, 2016, 06:07 PM IST

पंकजा मुंडे आणि भुजबळ भेटीनंतर ओबीसी मोर्चाची बांधणी

पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.या भेटीनंतर नाशिक जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. 

Sep 22, 2016, 07:45 PM IST

पंकजा मुंडे-भुजबळांच्या भेटीच कारण अस्पष्टच

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलीय.. मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय.. मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ सध्या डेंग्यूसदृष्य आजारामुळं जे.जे.रुग्णालयात दाखल आहेत. 

Sep 22, 2016, 01:42 PM IST

कुपोषणाचे बळी गेलेल्या कुटुंबीयांची घेतली पंकजा मुंडे यांनी भेट

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा केला.  

Sep 21, 2016, 08:02 PM IST

पंकजा मुंडे छगन भुजबळांना भेटल्या

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ सध्या तुरूंगवासात असले, तरी त्यांना डेंग्यू झाल्यामुळे त्यांच्यावर जेजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Sep 21, 2016, 12:19 PM IST

पंकजा मुंडे आज मोखाड्यात, जमावबंदी मागे

आज मोखाड्यात ग्रामी़ण विकास तसंच महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा आहे. 

Sep 21, 2016, 10:48 AM IST

कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?

पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूवरुन आता राजकारण रंगू लागलंय. 

Sep 16, 2016, 06:00 PM IST

सावरांच्या धक्कादायक विधानानंतर पंकजा मुंडे करणार कुपोषणग्रस्त भागाचा दौरा

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याच पालघर जिल्ह्यात 15 दिवसात कुपोषणानं तीन बालकांचा बळी गेलेत. याची साधी खंत सावरा यांना नाही. त्यांनी धक्कादायक विधान केले. त्याचवेळी आदिवासी मंत्र्याच्या विभागातल्या अनागोंदीने सरकारच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ग्रामविकास व महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे कुपोषणग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

Sep 16, 2016, 04:12 PM IST

कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?

 कुपोषित मुलांच्या मृत्यूला पंकजा मुंडेही जबाबदार?

Sep 16, 2016, 03:42 PM IST