पंजाबच्या जनतेनं दुष्टांचं गर्वहरण केलं - नवज्योतसिंग सिद्धू
पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळताना दिसतेय. काँग्रेसने ७०हून अधिक जागांवर आघाडी घेतलीये.
Mar 11, 2017, 12:36 PM ISTनवज्योत सिंग सिद्धू २९ हजार मतांसह आघाडीवर
पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धूने मोठी आघाडी घेतलीये.
Mar 11, 2017, 11:27 AM ISTपंजाबमध्ये दिग्गज नेते आघाडीवर
पंजाब विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय. नवज्योत सिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रकाश सिंग बादल आणि विक्रम सिंह मजिठिया आघाडीवर आहेत.
Mar 11, 2017, 11:07 AM ISTक्रिकेटपटू हरभजन सिंगने केले मतदान
भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही आज मतदान केलेय. हरभजनने त्याची आई अवतार कौरसोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
Feb 4, 2017, 11:34 AM ISTगोवा आणि पंजाबमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान
पाच राज्यातील विधानसभांच्या रणसंग्रामाला सुरुवात झालीय. गोवा आणि पंजाबमध्ये मतदान होतंय. गोव्यात सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झालीय.
Feb 4, 2017, 07:26 AM ISTपंजाबमध्ये आप-अकाली दलमध्ये खरी चुरस?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 04:06 PM ISTपंजाबच्या सर्वेचा धक्कादायक निकाल
पंजाब विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून निवडणुकीपूर्वी आलेल्या पहिल्या सर्वेक्षणात पंजाबात भाजप, अकालीचा सुपडा साफ होऊ शकतो तर सत्ता काँग्रेस किंवा आपच्या हाती जाणार असा भाजपला धक्का देणारा निकाल लागणार आहे.
Oct 13, 2016, 11:07 PM ISTपंजाबमध्ये अकाली आघाडी बहुमताकडे
पंजाबमधील ११७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी वेग पकडला असून ११३ जागांचे कल हाती आले असून शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या आघाडीने बहुमताकडे वाटचाल केली आहे. यात शिरोमणी अकाली दल आघाडी ६२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ४७ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Mar 6, 2012, 10:54 AM IST