पंजाब

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक, धक्कादायक प्रकार समोर!

Sikandar Shaikh Arrested:  आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेखला अटक करण्यात आलीय. 

Oct 31, 2025, 10:24 PM IST

अर्धा देश संकटात! काश्मीरपासून दिल्लीपर्यंत नद्यांना पूर; दगड, भूस्खलन आणि राडारोडा... अनेक गावांचा संपर्क तुटला

India Weather Update : तुमच्या ओळखीतील कोणी दिल्ली, जम्मू काश्मीर, उत्तराखंड किंवा हिमाचलमध्ये असल्यास ही बातमी महत्त्वाची. कारण, तिथं परिस्थिती बिघडतेय... 

 

Sep 3, 2025, 08:44 AM IST

Weather Update : पूर येणार, नद्यांचा समुद्र होणार! पावसामुळं उत्तर भारतातील 'ही' राज्य मोठ्या संकटात

Imd weather update : इथं महाराष्ट्रातच पावसाचा जोर पुन्हा वाढणार असा इशारा देण्याच आलेला असतानाच उत्तर भारतातील राज्यांमध्येही पाऊस धुमाकूळ घालत असताना दिसत आहे. 

 

Sep 2, 2025, 08:57 AM IST

'इथून पुढं... '; अटारी-वाघा बॉर्डरवरील बिटींग रिट्रीटसंदर्भात मोठा निर्णय, BSF नं काय म्हटलं?

Beating Retreat Ceremony: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आमनेसामने पाहायचंय? अटारी-वाघा बॉर्डरवर जायचंय? आधी कार्यक्रमाची बदललेली रुपरेषा पाहा... 

Aug 16, 2025, 02:01 PM IST

संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी नामदेव' कसे झाले? शीख धर्मावर काय आहे प्रभाव

२२ जुलै रोजी संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दिन आहे. या निमित्ताने आपण  संत नामदेव पंजाबपर्यंत कसं पोहोचले? हे समजून घेणार आहोत. 

Jul 21, 2025, 10:22 PM IST

भोंगे वाजणार इतक्यातच... मॉक ड्रीलला तूर्तास स्थगिती; 'ऑपरेशन शील्ड'ची नवी तारीख लवकरच होणार जाहीर

Mock Drill : मॉक ड्रील होणार याच वृत्तानं पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात अनेक शंकांनी डोकं वर काढलं आणि एकाएकी मॉक ड्रीलच स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली... 

 

May 29, 2025, 08:14 AM IST

अन्यथा 'ती' रात्र ठरली असती काळरात्र! भारतील सैन्यानं असा उधळला सुवर्ण मंदिरावरील हल्ल्याचा 'नापाक' कट

India Pakistan Tension : पवित्र सुवर्ण मंदिरावर पाकिस्तानची वक्रदृष्टी; 'ती' रात्र ठरली असती काळरात्र... हादरवणारा घटनाक्रम समोर. पाकिस्तानच्या नापाक खुरापती मातीमोल... 

 

May 19, 2025, 12:15 PM IST

चिकन मोमोज बनवणाऱ्या फॅक्टरीवर धाड, फ्रीज उघडल्यानंतर अधिकारी चक्रावला, आत चक्क कुत्र्याचं...; VIDEO व्हायरल

पंजाबच्या मोहाली येथे पालिकेच्या मेडिकल टीमने चिकनच्या दुकानांवर छापा मारुन तब्बल 60 किलो दुर्गंधीयुक्त चिकन जप्त केलं आहे. त्याचसह मोमो बनवणाऱ्या एका फॅक्टरीच्या फ्रिजमधून कुत्र्याचं कापलेलं शीर जप्त केलं आहे. 

 

Mar 18, 2025, 04:29 PM IST

अॅसिड हल्ला पीडित पुरुषांना दरमहा 8000 रुपयांचा भत्ता, 'या' राज्यात सरकारने घेतला निर्णय

पंजाब सरकारने दाखवली स्त्री-पुरुष समानता, आता देणार अ‍ॅसिड हल्ला पीडित पुरुषांनासुद्धा दर माह 8000.रु.भत्ता . 

Aug 29, 2024, 07:31 PM IST

'आम्हाला वाट द्या अन्यथा....'; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं

Farmers Protest : देशातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं कूच करत असतानाच या मोर्चाच्या धर्तीवर पोलीस यंत्रणाही सतर्क दिसतस आहेत. 

 

Feb 14, 2024, 09:36 AM IST

शेतकरी भिडले, पोलीस चिडले! शेतक-यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट

Delhi Kisan Andolan News: पंजाब, हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटनेच्या 20 हजार शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चा काढला आहे. शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे.  

Feb 13, 2024, 06:29 PM IST

3 वर्षीय मुलीच्या अंगावर कोसळला काचेचा दरवाजा; अंगावर काटा आणणारा मृत्यूचा LIVE VIDEO

मुलगी दरवाजाजवळ खेळत असतानाच काचेचा एक दरवाजा तिच्या अंगावर येऊन कोसळतो. यानंतर नातेवाईक आणि शोरुममधील कर्मचारी तिच्या दिशेने धाव घेतात. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

Nov 28, 2023, 07:25 PM IST

'मार दिया तुम्हारा शेर बेटा,' पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूला तलवारीने कापलं, नंतर त्याच अवस्थेत घराबाहेर नेलं अन्...

पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. कपूरथला येथे हल्लेखोरांनी खेळाडूवर तलवारीने वारर केले आणि नंतर घराबाहेर फेकून दिलं. नातेवाईक त्याला घेऊन रुग्णालयात गेले होते. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 

 

Sep 23, 2023, 01:02 PM IST

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Sep 22, 2023, 08:09 AM IST

Big News : पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांच्या चिंधड्या; सीमा भागात शोध घेतला आणि...

Ind- Pak : भारत - पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरु असणाऱ्या घडामोडींना वेग. देशातील शांतता भंग करण्यासाठी शेजारी राष्ट्राच्या कुरापती सुरुच. 

Oct 14, 2022, 09:00 AM IST