अॅसिड हल्ला पीडित पुरुषांना दरमहा 8000 रुपयांचा भत्ता, 'या' राज्यात सरकारने घेतला निर्णय
पंजाब सरकारने दाखवली स्त्री-पुरुष समानता, आता देणार अॅसिड हल्ला पीडित पुरुषांनासुद्धा दर माह 8000.रु.भत्ता .
Aug 29, 2024, 07:31 PM IST'आम्हाला वाट द्या अन्यथा....'; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं
Farmers Protest : देशातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं कूच करत असतानाच या मोर्चाच्या धर्तीवर पोलीस यंत्रणाही सतर्क दिसतस आहेत.
Feb 14, 2024, 09:36 AM IST
शेतकरी भिडले, पोलीस चिडले! शेतक-यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या; 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट
Delhi Kisan Andolan News: पंजाब, हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटनेच्या 20 हजार शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोर्चा काढला आहे. शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी 'चलो दिल्ली'चा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Feb 13, 2024, 06:29 PM IST3 वर्षीय मुलीच्या अंगावर कोसळला काचेचा दरवाजा; अंगावर काटा आणणारा मृत्यूचा LIVE VIDEO
मुलगी दरवाजाजवळ खेळत असतानाच काचेचा एक दरवाजा तिच्या अंगावर येऊन कोसळतो. यानंतर नातेवाईक आणि शोरुममधील कर्मचारी तिच्या दिशेने धाव घेतात. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Nov 28, 2023, 07:25 PM IST
'मार दिया तुम्हारा शेर बेटा,' पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूला तलवारीने कापलं, नंतर त्याच अवस्थेत घराबाहेर नेलं अन्...
पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. कपूरथला येथे हल्लेखोरांनी खेळाडूवर तलवारीने वारर केले आणि नंतर घराबाहेर फेकून दिलं. नातेवाईक त्याला घेऊन रुग्णालयात गेले होते. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
Sep 23, 2023, 01:02 PM IST
भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती
India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 22, 2023, 08:09 AM IST
Big News : पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांच्या चिंधड्या; सीमा भागात शोध घेतला आणि...
Ind- Pak : भारत - पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरु असणाऱ्या घडामोडींना वेग. देशातील शांतता भंग करण्यासाठी शेजारी राष्ट्राच्या कुरापती सुरुच.
Oct 14, 2022, 09:00 AM ISTकोरोनाचा धोका वाढला, आता 'या' राज्यातील दोन जिल्ह्यात संचारबंदी लागू
कोरोना विषाणूचे (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता या दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू (night curfew) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 12, 2021, 06:45 AM ISTकोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात निर्बंध, संचारबंदीसह नवीन नियम लागू
देशात कोरोनाची (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंजाब (Punjab) सरकारने 1 मार्चपासून नवीन नियम लागू केले आहेत.
Feb 23, 2021, 09:32 PM ISTकाँग्रेस-शिरोमणी अकाली दलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, गोळीबार आणि दगडफेक
पंजाबच्या (Punjab) जलालाबादमध्ये काँग्रेस (Congress) आणि शिरोमणी अकाली दलच्या (Shiromani Akali Dal) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला.
Feb 2, 2021, 03:35 PM ISTकुख्यात खलिस्तानी बिकरीवाल या अतिरेक्याला दुबईतून अटक
कुख्यात खलिस्तानी अतिरेक्याला (Khalistan's Terrorist) दुबईतून अटक करण्यात आली आहे.
Dec 31, 2020, 12:58 PM ISTशेतकऱ्यांसोबतची चर्चा फिस्कटली, शेतकरी आंदोलन सुरूच
कृषी कायदा रद्द (Agriculture Bill) करण्यात यावा, या मागणीसाठी पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Dec 1, 2020, 07:42 PM ISTकोरोनाचा धोका : पंजाबमध्ये १ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी
कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब (Punjab) सरकारने रात्रीची संचारबंदी (Night curfew)लावण्याच्या निर्णय घेतला आहे.
Nov 26, 2020, 09:21 AM ISTयूपी,पंजाब,हिमाचलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला, मदतीसाठी केंद्राचं पथक दाखल
कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेक राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली
Nov 22, 2020, 05:06 PM ISTIPL 2020: शेवटच्या सामन्यात चेन्नईचा विजय, पंजाबचा प्लेऑफचा मार्ग आणखी कठीण
पंजाबचा मार्ग आणखी खडतर
Nov 1, 2020, 08:39 PM IST