'विरोधकांचे खिसे गरम, लक्ष्मीदर्शन करुन पंजाला मत द्या'
वाशिमच्या कामरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
Jan 5, 2020, 01:12 PM ISTसोनियांसाठी त्याने हाताचे बोट तोडले
काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने तिरुपती येथील हुंडीमध्ये स्वत:च्या डाव्या हाताचे एक बोट कापून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळाला तर आपण बोट कापून देऊ असं त्याने म्हटलं होतं, म्हणून त्याने बोट कारून दिलं.
Jan 10, 2016, 07:10 PM IST