विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
Jul 19, 2013, 07:24 AM ISTपंढरपूर भक्तिरसात, १० लाख भाविक वैकुंठनगरीत
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
Jul 19, 2013, 07:17 AM ISTपंढरपूरला जायचंय... मग, ही सोय तुमच्यासाठीच!
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील यात्रेसाठी नाशिक विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी ३०० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलीय.
Jul 8, 2013, 10:54 AM ISTवारी का?
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
Jul 2, 2013, 10:55 AM ISTपुणेकरांना आज दिवसभर पालख्यांच्या दर्शनाचा लाभ!
विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.
Jul 2, 2013, 10:13 AM ISTउद्धव ठाकरेंनी घेतलं पालखीचं दर्शन!
विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.
Jul 1, 2013, 02:39 PM ISTखोटे सोने तारण ठेऊन बँकेलाच गंडवले!
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर आणि टेंभूर्णी शाखेला बनावट सोनं तारण ठेवून गंडवल्याचं समोर आल्यानं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडालीय. बँकेच्या सराफानंच बँकेला गंडवलंय.
Jun 26, 2013, 07:45 PM ISTकारच्या धडकेत पाच वारकरी ठार, नऊ जखमी
सोलापूर - हैदराबाद मार्गावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झालाय. एका कारच्या धडकेत पाच वारकरी जागीच ठार तर नऊ जण जखमी झालेत.
Feb 16, 2013, 08:27 AM IST… म्हणून पंढरपूर राहिलंय वर्षानुवर्ष गरीब!
‘जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर’ असं म्हणतात. मात्र, कोट्वधी भाविक दरवर्षी येऊनही विठ्ठल मंदिर देवस्थान इतर देवस्थानांपेक्षा गरीब कसं? या प्रश्नाचं उत्तर नेमकं अनागोंदी कारभारात दडलंय.
Jan 25, 2013, 06:52 PM ISTआनंदवारी
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||
तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||
महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...
शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.
Jun 30, 2012, 11:03 AM ISTपंढरपुरात मंत्रालयातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा गौरव
मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
Jun 30, 2012, 10:55 AM IST‘याचसाठी केला अट्टहास...’
ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.
Jun 30, 2012, 10:42 AM ISTफड दांम्पत्य ठरले ‘मानाचे वारकरी’
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यासह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे वारकरी हा मान मिळाला.
Jun 30, 2012, 10:37 AM ISTपालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर...
सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.
Jun 29, 2012, 10:44 AM IST